• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांचे मोठे विधान, आजचा दिवस माझ्यासाठी..

June 20, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटाच्या गळ्याला लागले. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेबद्दलचे पत्र दिले. दोन्ही शिवसेनेचे वर्धापन दिनाचे मेळावे पार पडले. यावेळी जोरदार टीका करण्यात आली. 6 खासदारांनंतर शिवसेना शिंदे गटात ठाकरे गटाचे काही आमदारही दाखल होणार असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्याने केला. ठाकरे 6 खासदार पक्षाने व्हिप जारी […]

Filed Under: india

BEST Employees Strike : बेस्टचा संप कायम, प्रवाशांचे मात्र हाल, वाट पाहून थकले, सर्वसामान्यांना मोठा फटका

June 20, 2026 by admin Leave a Comment

BEST Employees Strike :  विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आजही कायम आहे.रस्त्यावरून एकही बस न धावू न देता संप यश्वी करण्यावर कर्मचारी ठाम आहेत. मात्र या संपाचा सामान्य नागरिकांना प्रवाशांना मोठा फटका बसताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागत आहेत. या संपामुळे प्रवासी, सामान्य नागरिक यांची […]

Filed Under: india

IND vs AFG 3rd Odi मॅचमध्ये कॅप्टन गिल आणि इशान खेळणार की नाही? टीम इंडियाच्या कोचकडून अपडेट समोर

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. दोन सामने रंगले असून दोन्ही सामने भारताने जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली आहे. आता भारतासाठी क्लीन स्वीप पूर्ण करत मालिका संपवण्याची संधी आहे. आज तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना रंगणार आहे. चेन्नईमध्ये तिसरा सामना खेळवला जाईल. आता या सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि इशान किशन खेळणार […]

Filed Under: cricket

अखेर बंडखोर खासदारांचा एकत्रित फोटो समोर, पंचतारांकित हॉटेलात… तो बडा नेता कोण? सस्पेन्स वाढला

June 20, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटाविरोधात ऑपरेशन टायगर राबून पहिल्याच दणक्यात शिवसेना शिंदे गटाने तब्बल 6 खासदार फोडले. एकूण 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गळ्याला लागले. यापैकी 5 खासदार नक्की कुठे आहेत, याबाबत अद्याप माहिती नाही. या 5 खासदारांना सुरक्षितस्थळी हलवल्याचे कळते. राजस्थानमध्ये या खासदारांना ठेवल्याची माहिती मिळत होती. 6 खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश आहे. वडील […]

Filed Under: Latest News

2 मुलांच्या वडिलांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ही अभिनेत्री, अचानक झाले वेगळे ? ब्रेकअपचं कारण ..

June 20, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडसह साऊथच्या अनेक चित्रपटात काम केलेली, फक्त सौंदर्यवती म्हणूनच नव्हे तर अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. तिचे लाखो चाहते आहेत. सध्या मृणाल पुन्हा चर्चेत आहे, पण कामामुळे नव्हे तर पर्सनल आयुष्यामुळे. मृणाल ठाकूर आणि अभिनेता धनुष यांचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यातील कथित प्रेमाची चर्चा रंगली […]

Filed Under: entertainment

ओमराजे निंबाळकर यांना मोठा दणका, ती चूक पडतंय महागात, थेट 20 हजार..

June 20, 2026 by admin Leave a Comment

ओमराजे निंबाळकर यांच्यासह तब्बल 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेबाबत पत्रही दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच दरम्यान लोकसभा अध्यक्षांची भेट राजस्थानमध्ये घेतली. दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. संजय ऊर्फ बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर संजय दिना पाटील यांच्यासारख्या खासदारांनी शिवसेना […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1597
  • Page 1598
  • Page 1599
  • Page 1600
  • Page 1601
  • Interim pages omitted …
  • Page 2041
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • एअरपोर्टवर अमित शाह अन् एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात दहा मिनिट चर्चा, शिंदेंना मिळालं मोठं आश्वासन
  • सलमान खानच्या या व्हिडीओने जिंकले लोकांचे मन, तो व्हिडीओ व्हायरल होताच काैतुक, भिंतीवर..
  • Mohan Bhagwat : आज रात्री मोहन भागवत प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर येथून करणार संबोधित
  • तिला एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून नागपुरात आणा… महिलेची काठमांडूत बिघडली तब्येत; कुटुंबीयांचा फडणीस, गडकरींकडे टाहो
  • सुष्मिता सेनच्या दत्तक मुलीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा, अभिनेत्रीने शेअर केलेत फोटो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in