• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माझ्यासाठी डोकेदुखी… रोहित शर्मा इतकं चागलं खेळूनही कॅप्टन गिल असं का म्हणाला?

June 21, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना चेन्नई येथे खेळला गेला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी रोहित शर्माची बॅट शांत राहिली होती, ज्यामुळे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल प्रश्न निर्माण झाले होते. इंग्लंडविरुद्धची रोहितची शेवटची मालिका असणार असे म्हटले जात होते. रोहितचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनला होता. मात्र, अफगाणिस्तानविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम […]

Filed Under: cricket

50 फूट खोल दरीत पत्त्यासारखा फेकला, एक चमत्कार झाला अन्…, 2 तास बचाव; राजगडावर थरारक घटना

June 21, 2026 by admin Leave a Comment

तरुणांना वेगवेगळ्या फिरायला  जायला  प्रचंड आवडतं. अनेकांना तर गड किल्ल्यांवर फिरायला प्रचंड आवडतं. पण  फिरताना स्वतःची काळजी घेणं  आपली जबाबदारी असते. पण काही वेळा नकळत अशा काही घटना घडतात, ज्या प्रचंड धक्कादायक असतात. आता देखील असंच काही झालं.  राजगडावर गेलेल्या तरुणासोबत असं काही घडलं ज्यामुळे त्याचे प्राणही गेले असते. पुण्यातील राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या एका युवकाचा […]

Filed Under: Latest News

59 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुंदर गाणं, जे फादर्स डे निमित्त सर्वजण ऐकतात, शब्द ऐकताच येते प्रचंड आठवण

June 21, 2026 by admin Leave a Comment

21 जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जात असताना वडिलांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक जण विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. अशातच 1967 साली प्रदर्शित झालेल्या 'तकदीर' या चित्रपटातील ‘सात समंदर पार से… पप्पा जल्दी आ जाना’ हे भावनिक गाणं पुन्हा एकदा सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर चर्चेत आले आहे. हे गाणे त्या काळातील लोकप्रिय गायिका […]

Filed Under: entertainment

भाज्यांचे दर वाढले, अंडी महागली.. महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा झटका

June 21, 2026 by admin Leave a Comment

‘एल निनो’मुळे यावर्षी संपूर्ण मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. एल निनो सक्रिय झाल्यामुळे देशातल्या अनेक भागांमधील पाऊस दूर पळाला आहे. उशिरा आलेला मान्सून आणि उष्णता यांमुळे अंडी आणि भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काही आठवड्यांपर्यंत 74 ते 80 रुपयांपर्यंत अंड्यांचे दर घसरल्यानंतर आता पुन्हा भाव वाढले […]

Filed Under: india

90 वर्षांचा तरूण सरकारविरोधात मैदानात! अण्णा हजारे उपोषणाला बसणार, RTI मधील त्या बदलाने वादाची ठिणगी

June 21, 2026 by admin Leave a Comment

Anna Hazare Hunger Strike: माहिती अधिकार कायद्यातील (RTI) बदलांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एल्गार पुकारला आहे. हे बदल तातडीने मागे घ्या, अन्यथा उपोषणाला बसणार असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. माहिती अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याने त्याचे व्यापारीकरण होऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली. अण्णा हजारे यांच्या या भूमिकेमुळे सरकारसमोर मोठा पेच […]

Filed Under: Latest News

‘देऊळ बंद 2’नंतर ‘तुंबाडची मंजुळा’ ठरतोय ब्लॉकबस्टर; दोन आठवड्यात तब्बल इतकी कमाई

June 21, 2026 by admin Leave a Comment

ती आली, तिने पाहिलं आणि तिने सारं काही जिंकून घेतलं… हे वर्णन जिच्यासाठी चपखल लागू होईल ती कलाकृती म्हणजे 'तुंबाडची मंजुळा'. विविध कोरगांवकर यांचं दिग्दर्शन सोबतीला एकाहून एक मातब्बर कलाकारांची फौज, उत्कंठावर्धक आणि तेवढंच मजेशीर कथानक, कर्णमधुर संगीत, निसर्गसंपन्न कोकणाचं दर्शन, आणि संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणारा हा चित्रपट. या चित्रपटाने केवळ दोनच आठवड्यांत कमाईचा 15 […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1593
  • Page 1594
  • Page 1595
  • Page 1596
  • Page 1597
  • Interim pages omitted …
  • Page 2055
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in