अनेकदा कारसोबत येणारे कंपनीचे साधारण टायर्स चांगले मायलेज देतात, पण हायस्पीडवर धावताना त्यांची ग्रिप कमी पडते. अशा वेळी टायर्स अपग्रेड करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि अचूक साईझ कशी निवडावी, जेणेकरून गाडीच्या सस्पेन्शन आणि मायलेजवर परिणाम होणार नाही, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. जेव्हा जेव्हा लोक महागड्या कारबद्दल बोलतात तेव्हा त्यांचे संपूर्ण लक्ष कारच्या हॉर्सपॉवर, […]
नवीन गाड्यांमधील ‘हे’ 4 सीक्रेट फीचर्स प्रवासाला बनवतील सुरक्षित अन् सोपे; तुम्हाला माहीत आहेत का?
कार खरेदी केल्यानंतर अनेक लोक फक्त बेसिक फीचर्सचाच वापर करतात. पण आधुनिक गाड्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काही सीक्रेट फीचर्स दिलेले असतात, जे कठीण प्रसंगात मोठी मदत करतात. तुमचा प्रवास अधिक सोपा करण्यासाठी आणि कारचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला हे 4 सीक्रेट फीचर्स माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. आजकाल बाजारात येणाऱ्या वाहनांमध्ये अनेक हायटेक फीचर्स आहेत, ज्यामुळे […]
मारुती सुझुकीचा ग्राहकांना मोठा झटका! लाँचिंगनंतर पहिल्यांदाच वाढवली e-Vitara ची किंमत; पाहा किती झाली महाग
तुम्ही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदीचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मारुतीने आपल्या ई-विटाराच्या बेस व्हेरिएंटच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही, मात्र तिचे टॉप आणि मिड-स्पेसिफिकेशन व्हेरिएंट्स आता महाग झाले आहेत. कोणत्या व्हेरिएंटची किंमत नक्की किती वाढली, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. मारुती सुझुकीने काही महिन्यांपूर्वी देशातील पहिली इलेक्ट्रिक कार ई-विटारा लाँच […]
नवे घर खरेदी करताय? मग बजेटमध्ये ‘या’ अतिरिक्त शुल्कांचा नक्की समावेश करा, नाहीतर होईल आर्थिक कोंडी
घर खरेदीच्या प्रक्रियेत घराच्या मूळ किमतीव्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कायदेशीर सल्लागार फी यांसारखे अनेक शुल्क भरावे लागतात. अनेकदा गृहखरेदीदार या जादा खर्चाचे नियोजन करायला विसरतात, ज्यामुळे त्यांचे बजेट बिघडते. त्यामुळे घर फायनल करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींवर किती खर्च होईल हे जाणून घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा जेव्हा लोक घर खरेदी करण्याची योजना आखतात तेव्हा ते सहसा […]
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या 6 नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी पार पडत आहे. विधान भवनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. नव्या आमदारांनी शपथ घेतल्यानंतर समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. अहिल्यानगर मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले प्राजक्त तनपुरे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातील अरुण लखानी, ठाणे मतदारसंघातील रवींद्र फाटक, गडचिरोलीतील […]
चीन-पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी, अवघ्या 90 सेकंदात होणार खात्मा; भारताची मोठी योजना काय?
भारतीय वायू सेनेने MRFA मल्टी-रोल फायटर एअरक्राफ्ट अंतर्गत 114 नवीन राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीच्या दिशेने पावले टाकली आहे. त्यामुळे 3.25 लाख कोटी रुपयांचा हा करार झाला तर भारतीय वायू सेनेच्या लढाऊ विमानाच्या ताफ्याची ताकद वाढणार आहे. ही डील आशियातील सर्वात महत्वाकांक्षी योजनेपैकी एक मानली जात आहे. या करारात लांबपल्ल्याच्या हवाई युद्धात म्हणजे बियॉन्ड व्ह्युजअल रेंज […]