शेजारच्या बांग्लादेशात सत्ता परिवर्तन झालं आहे. तारिक रहमान पंतप्रधान बनले. बांग्लादेशात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर इस्लामिक कट्टरपंथियांच्या मुसक्या आवळल्या जातील अशी अपेक्षा होती. पण असं घडताना दिसत नाहीय. उलट हिंदुंना रोखलं जातय. बांग्लादेशच्या गाइबांधामध्ये प्रभू रामचंद्रांचा 81 फूट उंच पुतळा उभारणीला स्थगिती देण्यात आली आहे. मानवाधिकार संघटना JMBF ने या बद्दल चिंता व्यक्त केली. इस्लामिक […]
केस विंचरल्यावर तुमच्या हातात केसांचा गुच्छ येतो का? ‘या’ 4 तज्ज्ञांच्या टिप्स केस बनवतील काळे, दाट आणि लांब
केस गळणे, केस कमकुवत होणे, दुतोंडी केसांची समस्या आणि केसांची वाढ मंदावणे या आजकाल सामान्य समस्या झाल्या आहेत. यासाठी आपली जीवनशैली मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. जर शरीरात योग्य पोषणाचा अभाव असेल, तर त्याचे परिणाम थेट केसांवर दिसतात. जर तुमच्या आहारात प्रथिने, लोह आणि इतर आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असेल, तर त्याचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर […]
50 मेगापिक्सेलचा कॅमेरा, स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह Samsung Galaxy M47 5G भारतात या दिवशी होणार लाँच
Samsung Galaxy M47 5G या महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच केला जाणार आहे. फोन लाँच होण्याआधीच कंपनीने आगामी गॅलेक्सी एम सीरीज स्मार्टफोनचे कलर ऑप्शन्स, डिझाइन आणि प्रमुख स्पेसिफिकेशन्सचीही पुष्टी केली आहे. या हँडसेटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टीम असेल. याशिवाय हा फोन देशात दोन कलर ऑप्शन्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. Samsung Galaxy M47 5G मध्ये स्नॅपड्रॅगन चिपसेट, LPDDR5x […]
Mumbai local shocker : ना गम, ना पश्चात्ताप.. तरुणाचा खून करून आरोपी लोकलमधून उतरला आणि… CCTV फुटेजमध्ये काय दिसलं?
पाऊस सुरू झाल्याने लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या झाली आहे. लोकलमध्ये झालेल्या या हत्येमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या हत्येनंतर आरोपी बिनधास्त लोकलमधून उतरून इकडे तिकडे फिरताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही गम किंवा पश्चात्ताप नसल्याचं दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा वावर दिसत आहे. दरम्यान, हा आरोपी बोरिवलीतच […]
नवऱ्याच्या वन नाईट स्टँडला कंटाळलेली अभिनेत्री अखेर म्हणालेली, ‘त्यांचे अन्य बायकांसोबत शारीरिक संबंध चालतील पण…’
बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. या झगमगत्या विश्वात कोणाचं नाव कधी कोणासोबत जोडलं जाईल याबद्दल काहीही सांगता येत नाही. बॉलिवूडमध्ये प्रेम, लग्न, ब्रेकअप, घटस्फोट, लिव्ह इन रिलेशनशिप… चर्चेत असतात. महत्त्वाचं म्हणजे सेलिब्रिटी देखील यावर स्पष्ट बोलतात. सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता देखील चाहत्यांना असते. पण बॉलिवूडमध्ये असा […]
IND vs IRE: भारतविरुद्ध मैदानात उतरणार ‘राजस्थानचा मुलगा’; आयर्लंडच्या संघात एन्ट्री मिळवणारा जय मुंद्रा कोण?
भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिका लवकरच सुरू होणार आहे. हे दोन्ही संघ 26 आणि 28 जून रोजी बेलफास्टमध्ये आमनेसामने येतील. आयर्लंडने नुकताच आपला संघ जाहीर केला असून, त्यात राजस्थानमध्ये जन्मलेल्या अष्टपैलू खेळाडू जय मुंद्राचा समावेश आहे. तो आयर्लंडकडून खेळणारा दुसरा आशियाई क्रिकेटपटू ठरेल. यापूर्वी पंजाबच्या सिमी सिंगने आयर्लंडकडून पदार्पण केले होते. जय […]