• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chandrapur | भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार? बड्या नेत्याने घेतली मुख्मंत्र्यांची भेट

January 27, 2026 by admin Leave a Comment

भाजपकडून चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी चाचपणी केली जात आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. भाजप 24, ठाकरेंची सेना 06, वंचित 02, इतर 02 या फॉर्म्युलावर चर्चा सुरु असल्याचं सांगितलं जातंय. चंद्रपूर महापालिकेत 34 हा बहुमताचा आकडा आहे. काँग्रेस […]

Filed Under: india

Horoscope Today 27th January 2026 : आजचं भविष्य वाचायला विसरू नका, नाही तर पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही; तुमची रास करा पटापट चेक

January 27, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 27th January 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: Latest News

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड, राष्ट्रद्रोह…, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

January 27, 2026 by admin Leave a Comment

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या विधानांची जोरदार चर्चा होते, दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शरद पवार  म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे, शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, […]

Filed Under: india

Grah Gochar: ४ ग्रह गोचर आणि ५ राजयोग, या राशींना होणार धनलाभ

January 27, 2026 by admin Leave a Comment

वैदिक ज्योतिषानुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे राजयोगांची निर्मिती होईल. या राजयोगांच्या प्रभावाने अनेक राशींवर सकारात्मक परिणाम होईल आणि विशेषतः धनलाभाचे योग निर्माण होतील. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करतील. ६ फेब्रुवारीला शुक्र कुंभमध्ये येतील. त्यानंतर १३ फेब्रुवारीला सूर्य आणि २३ फेब्रुवारीला मंगल कुंभ राशीत गोचर करतील. या चार […]

Filed Under: Latest News

Republic Day 2026 Girish Mahajan : बाबासाहेबांचं नाव न घेतल्यानं संताप, गिरीश महाजनांवर महिला कर्मचारी प्रचंड भडकली, म्हणाल्या, मातीकाम करेन पण…

January 27, 2026 by admin Leave a Comment

 Republic Day 2026 : संपूर्ण देशात आज 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी देशभरात शासकीय कार्यालये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्या-त्या जिल्ह्यांच्या शासकीय कार्यालयांत ध्वजवंदन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. परंतु नाशिकमध्ये ध्वजवंदनानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणामुळे नवा वाद पेटला आहे. त्यांनी आपल्या भाषणात […]

Filed Under: india

Mumbai Mayor | मुंबई महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप – सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?

January 27, 2026 by admin Leave a Comment

भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची महापालिकेतील गट नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील सत्तास्थापनेला विलंब झाला. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर महापौरपदासाठी 31 जानेवारी रोजी मतदान घेण्याचा निर्णय झाला होता, मात्र भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने कोकण आयुक्तालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह गट नोंदणी न केल्याने निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. मात्र मुंबई महापौर प्रक्रियेला आता […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 153
  • Page 154
  • Page 155
  • Page 156
  • Page 157
  • Interim pages omitted …
  • Page 337
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • PF धारकांना मोठा झटका? व्याजदर कमी होण्याची शक्यता, कमाईवर थेट परिणाम
  • पहिल्यांदाच महाशिवरात्रीचा उपवास करताय? ‘या’ शास्त्रीय नियमांचे पालन केल्यास तुम्हाला फळ मिळेल…..
  • गर्भवती महिलेला साप चावतो की नाही? वाचा नेमकं सत्य काय!
  • टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माला झालं तरी काय? 18 चेंडू खेळला आणि…
  • रात्री कपडे धुतल्यास आयुष्याला ग्रहण, वास्तूशास्त्रात सांगितला आहे भयंकर परिणाम!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in