राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी प्रशासनाने घातलेल्या अटी-शर्तींवर तीव्र आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी, जे देशाचे युवा नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्या संघटनेच्या कार्यक्रमासाठी पुण्यात येत असताना अशा जाचक अटी कशाला, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला. शांततेच्या मार्गाने येणाऱ्या आणि संवाद साधणाऱ्या नेत्यासाठी हे निर्बंध गैर असल्याचे […]
99 रुपयांची ही गोष्ट खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये ग्राहकांची झुंबड, थेट सकाळपासूनच..
डिमार्टमध्ये खरेदी करण्यावर जवळपास सर्वांचाच भर असतो. डिमार्टमध्ये अगदी स्वस्तामध्ये घरात लागणारे जवळपास सर्वच साहित्य मिळते. मोठी बचत होते. शिवाय एक वस्तू घेतल्यावर दुसरी वस्तूही फ्रीमध्ये मिळते. एमआरपीपेक्षाही कमी दरात वस्तू मिळतात. ग्राहकांची कायमच डिमार्टमध्ये गर्दी असते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कायमच डिमार्टकडून मोठ्या ऑफर्स ठेवल्या जातात. शनिवार आणि रविवार डिमार्टमध्ये मोठी गर्दी असते. शिवाय प्रत्येक […]
Koffee With Karan : ‘कॉफी विथ करण 9’ मध्ये दिसणार तगडी स्टारकास्ट ! व्हायरल गेस्ट लिस्टने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan ) हा लोकप्रिय सेलिब्रिटी टॉक शो पुन्हा एकदा नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. शोच्या 9व्या सीझनची चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता असून, यंदा करणच्या काउचवर कोणते सेलिब्रिटी दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, सोशल मीडियावर ‘कॉफी विथ करण 9’ची कथित गेस्ट लिस्ट व्हायरल […]
एवढं इमोशनल गाणं की गायकालाही अश्रू अनावर, 26 वर्षांपासून लग्नात हमखास वाजतंच हे गीत..
काही गाणी अशी असतात जी आपल्या मनात घर करतात, आपल्या आयुष्याचा अविभाज्य हिस्सा बनतात. हिंदी चित्रपटसृष्टीतलं असं एक अजरामर गाणं, जे आजही बहुतांश लग्नात हमखास वाजतंच. या गाण्यातून वधूच्या मनातील खंतही व्यक्त होते आणि लग्नामुळे तिच्या मनात असलेला उत्साह, आनंदही दिसून येतो. बऱ्याच लग्नसमारंभात हे गाणं वाजतं आणि उपस्थितांनाही अश्रू अनावर होतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी […]
‘लागिरं झालं जी 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार? शिवानी बावकर म्हणाली, ‘आम्ही दोघं एकत्र…’
काही मालिका संपल्यानंतरही त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’ ही त्यापैकीच एक. 2017 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने ग्रामीण पार्श्वभूमी, सैन्यात भरती होण्याची तरुणांची धडपड, मैत्री, प्रेम आणि संघर्ष अशा विविध पैलूंमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर 2019 मध्ये मालिकेने निरोप घेतला. मालिकेतील […]
Govinda : तिने गोविंदाला निळ्या ड्रममध्ये..; सुनिताबद्दल हे काय बोलून गेली अभिनेत्री?
सुनिता अहुजाने गोविंदाला घटस्फोट देण्याचा निर्णय मागे घेतला असला तरी या दोघांमधील वाद अद्याप काही शमला नाही. गेल्या दोन वर्षांपासून गोविंदा आणि सुनिताच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यादरम्यान सुनिताने गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला आहे. आता ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी राखी सावंतने यावर प्रतिक्रिया दिली आहे. गुरुवारी तिने पापाराझींसमोर सुनिता अहुजा यांना […]