राजकीय वर्तुळातून दुःखद बातमी आली आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन झाले आहे. कानपूरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. ते कानपूरमधून सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते. तसेच त्यांनी 10 वर्षे केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. पोखरपूर येथील निवासस्थानी त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले […]
Vastu Tips : आठवड्यातून फक्त एकदा करा हा सोपा उपाय, घरावर होईल पैशांचा वर्षाव
वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोषाशी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. अनेकदा आपल्या सोबत असं देखील होतं की आपण खूप कष्ट करतो, प्रचंड पैसा कमावतो, मात्र तो हातात टिकत नाही. किंवा कधी कधी असं देखील होतं की अकस्मात धनहानी होते. आपल्याकडील सर्व पैसे खर्च होतात. घरात […]
टी20 स्पर्धेत गोव्याची खेळी! अर्जुन तेंडुलकरला उतरवलं ओपनिंगला, 155 च्या स्ट्राईक रेट आणि घेतल्या 3 विकेट
सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेतील 36 व्या सामन्यात गोवा आणि चंदीगड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा चंदीगडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोव्याने या सामन्यात 6 गडी गमवून 20 षटकात 173 धावा केल्या आणि विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना चंदीगडने नांगी टाकली. अवघ्या 19 […]
Premanand Maharaj : मागच्या जन्माचं फळ या जन्मात का मिळतं? जाणून घ्या प्रेमानंद महाराज काय म्हणतात?
आपण अनेकदा कोणाला तरी असं म्हणलेलं ऐकत असतो की जाऊ दे, ते माझ्या मागच्या जन्मीचं पाप असणार त्यामुळे आज हे माझ्या वाट्याला आलं आहे, किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडते, तेव्हा काही जण असं देखील म्हणतात की त्याने नक्कीच आपल्या मागच्या जन्मी पुण्य केलं असेल म्हणून त्याला आज ही गोष्ट मिळाली. मग […]
Ayush Mhatre : आयुष म्हात्रे याचा तडाखा, शतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी, रोहित शर्माला पछाडलं
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत मुंबईने रेल्वेनंतर विदर्भ क्रिकेट टीमला पराभूत करत सलग दुसरा विजय मिळवला. विदर्भाने मुंबईसमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 13 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईने 17.5 ओव्हरमध्ये 194 धावा केल्या. युवा आयुष म्हात्रे हा मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. आयुषने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. आयुषने विजयी […]
काही विशेष उपाय ज्यांच्यामुळे घरात नांदेल सुख समृद्धी, जाणून घ्या एका Click वर
घरात नकारात्मकता असल्याचे अनेक संकेत आपल्या दैनंदिन जीवनात हळूहळू जाणवू लागतात. हे संकेत शारीरिक, मानसिक तसेच वातावरणातील बदलांमधून दिसतात. साधारणपणे खालील लक्षणे दिसू लागली तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असल्याचे संकेत मानले जातात. घरातील सदस्यांमध्ये छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होणे, तणाव वाढणे, शांतता कमी होणे हा नकारात्मक ऊर्जेचा प्रमुख संकेत असतो. घरात असताना मनावर जडपणा जाणवणे, […]