तुम्ही नवे वर्ष 2026 मध्ये कार, एसयूव्ही खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. महिंद्रा अँड महिंद्राने हे स्पष्ट केले आहे की, कंपनी जानेवारी 2026 पासून आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार नाही. सामान्यत: कार उत्पादक नवीन वर्षात किंमती वाढवतात, परंतु यावेळी महिंद्राचे म्हणणे आहे की जोपर्यंत स्टील आणि अॅल्युमिनियमसारख्या कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी […]
Vastu Tips : संपूर्ण घरात येईल सुख, समृद्धी, घरात फक्त या चार वस्तू ठेवा!
काही लोक वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊनच घर बांधतात. विशेष म्हणजे वास्तूशास्त्रात कोणत्या वस्तू कुठे असायला हव्यात याबाबतही सांगण्यात आले आहे. त्यामुळे काही लोक वास्तूशास्त्रानुसारच घरात वस्तू ठेवतात. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात या चार वस्तू असायलाच हव्यात. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात तुळशीचे झाड असायलाच हवे. तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मकता राहते. तुळशीच्या झाडाला पूर्वी किंवा उत्तर दिशेत […]
तरुणांमध्ये स्पीड आणि पॉवरची क्रेझ, या बाईक्सच्या विक्रीत वाढ
गेल्या ऑक्टोबरच्या विक्री अहवालानुसार, बजाज पल्सर आणि टीव्हीएस अपाचे सीरिजच्या बाईक तसेच रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ची देखील चांगली विक्री झाली होती. यावरून असे सूचित होते की, पल्सर-अपाचे आणि क्लासिक 350 ची जबरदस्त क्रेझ आहे, विशेषत: तरुणांमध्ये. स्पोर्ट्स आणि नेकेड स्ट्रीटसह मिड-रेंज कम्यूटर म्हणून आलेल्या या तीन बाईक्स दर महिन्याला विक्री चार्टवर चांगली कामगिरी करत […]
तुम्हीही तुमच्या घरात एकापेक्षा जास्त आरसे लावले आहेत का? मग या गोष्टी पाळा
अनेकांच्या घरात आपण पाहिलं असेल हॉलपासून ते किचनपर्यंत अन् बेडरुमपासून ते बाथरुमपर्यंत अनेक आरसे लावलेले असतात. त्यातील बरेचसे आरसे हे सजावटीसाठीच लावलेले असतात. पण त्याचा घराच्या उर्जेवर थेट परिणाम होतो याची कल्पना बऱ्याच जणांना नसते. कारण आरसा हा देखील वास्तूशी निगडीत अशी वस्तू आहे. लोक सहसा असे मानतात की आरसा फक्त एक परावर्तक आहे. मग […]
Uday Samat : शिंदेंच्या बड्या मंत्र्याकडून वडेट्टीवारांना पक्ष प्रवेशाची थेट ऑफर, म्हणाले तुम्ही धनुष्यबाण…
मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचे थेट निमंत्रण दिले आहे. वडेट्टीवार यांनी काँग्रेसमध्ये काहीच शिल्लक राहिले नसल्याचे नमूद करत, मान-सन्मान देण्याचे आश्वासन दिले. विदर्भातील एक चांगले नेतृत्व म्हणून वडेट्टीवार यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात यावे, अशी त्यांची इच्छा आहे. म्हेत्रे यांनी ६० वर्षे […]
लग्नानंतर होईलच प्रेम फेम नंदिनीच्या लेकीला पाहिलात का? क्यूट फोटोवर खिळल्या नजरा
आपल्या साधेपणाने आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानिसला ओळखले जाते. ती मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मृणाल दुसानिस ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम! या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती नंदिनी मोहिते ही मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. मृणालने नुकताच तिच्या मुलीचा एक गोड फोटो सोशल […]