प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडियन कुणाल कामरा याने काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काही वक्तव्य केलेले. ज्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होत. एवढंच नाही तर, एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी कुणाल कामरा याच्या स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड देखील केलेली. शिवाय कुणाल कामरा याच्याविरोधात एक समिती देखील स्थापन करण्यात आलेली… पण समितीसमोर दिलेल्या कुणाल यांनं म्हणटलेलं की, […]
नशिबाचं महाद्वार खुलं होणार, 3 राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ; वाचा राशिभविष्य!
दोन जैलचा दिवस फारच चांगला असणार आहे. मिथून, वृश्चिक आणि सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडणार आहे. त्यामुळे या तीन लकी राशींसोबत नेमकं काय काय घडू शकतं, ते जाणून घेऊ या… मिथून राशीचे लोक गेल्या काही दिवसात अनेकदा संकटात सापडले आहे. परंतु आता या राशीच्या लोकांचे वाईट दिवस संपलेले आहेत. या राशीच्या लोकांच्या […]
ENG vs IND : टीम इंडियाने टॉस जिंकला, इंग्लंड विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, कुणाला संधी?
टीम इंडिया श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध टी20i मालिकेत 2 हात करण्यासाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील पहिल्या टी 20i सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सामन्यातील पहिला चेंडू हा भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता टाकण्यात येणार आहे. त्याआधी 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार श्रेयस अय्यर याने फलंदाजी […]
पुतिन यांचा भारताला मोठा धक्का, मित्रानेच केला मोठा घात, थेट शत्रू देशासोबत मिळून…, मोठी खळबळ
रशिया भारताचा मित्र देश म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन भारताच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी भारत आणि रशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले. तसेच भारताला आपण कधीही कच्चं तेल कमी पडू देणार नाही, अशी घोषणा देखील त्यावेळी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी केली होती. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे, या […]
Toxic Teaser: कधी कारमध्ये तर कधी फाईटिंग करताना, प्रत्येक सेकंदाला यशचे बोल्ड सीन, ‘टॉक्सिक’च्या टीझरची हवा!
सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळते. चित्रपटांची कथा, भव्यदिव्य सेट आणि कलाकारांची भरती यामुळे दाक्षिणात्य सिनेमे पाहायला प्रेक्षकांना फार आवडत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुपरस्टार यशचा ‘टॉक्सिक’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सीनेमात यशने कारमध्ये दिलेल्या बोल्ड सीनची चांगलीच चर्चा रंगली. आता या चित्रपटाचा नवा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून […]
नवं फिचर्स अंगाशी आलं, तीन दिवसाची डेडलाईन, तडकाफडकी नोटीसने व्हॉट्सअपचे धाबे दणाणले
व्हॉट्सअॅपकडून नव्या यूजरनेम फिचरची घोषणा करण्यात आली आहे. या नव्या यूजरनेम फिचरमुळे युजरची प्रायव्हसी आणखी जपली जाईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. मात्र भारत सरकारने या नव्या फिचवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने व्हॉट्सअॅपची पॅरंट कंपनी असलेल्या मेटाला मोठा दणका दिला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या नव्या यूजरनेम फिचरच्या […]