• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IMD Rain Update : राज्यावर मोठं संकट, पुढील 72 तास अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा

July 1, 2026 by admin Leave a Comment

20 जुन पर्यंतचा कालावधी राज्यात कोरडाच गेला होता. या काळात पाऊस न पडल्याने चिंता वाढली होती. परंतु 20 जूननंतर महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याचं चित्र आहे. 20 जून पासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील चार दिवसांमध्ये […]

Filed Under: india

भारतातील या रेल्वे स्टेशनवरून थेट विदेशात जाण्यासाठी मिळते ट्रेन, एका देशात जाण्यास बंदी

July 1, 2026 by admin Leave a Comment

भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. सर्व सामन्य नागरिक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. स्वस्त, सुरक्षित असल्याने नागरिकांची रेल्वेने प्रवासाला पसंती असते. देशांतर्गत प्रवासासोबत भारतीय रेल्वे परदेशातही जाते. परदेशात म्हणजे देशाच्या सीमेला लागून असलेल्या देशात.. यात नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तान हे देश आहेत. भारताच्या जयनगर रेल्वे स्थानकातून नेपाळसाठी ट्रेन जातात. भारताच्या मधुबनी जिल्ह्यातील शेवटचं स्टेशन आहे. […]

Filed Under: Latest News

आई होण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं, 8 महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू, नवी मुंबईत डॉक्टरांकडून निष्काळजीपणा!

July 1, 2026 by admin Leave a Comment

Navi Mumba Hospital : आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी नेहमीच केली जाते. ग्रामीण भागात तर शासकीय रुग्णालयांची स्थिती अतिशय गंभीर आहे. रुग्णायातील स्वच्छतागृहे, उपचाराची व्यवस्था, रुग्णालयातील यंत्रणा अशा अनेक प्रकारच्या अडचणीत राज्यातील रुग्णव्यवस्था अडकलेली आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयांत पुरेसे कर्मचारी नाहीत. काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली होती. तेथे गरोदर मातेला रुग्णवाहिका नाकारण्यात […]

Filed Under: india

Jio चा फक्त 111 रुपयांचा भन्नाट प्लॅन; 28 दिवसांसाठी मिळतात जबरदस्त फायदे

July 1, 2026 by admin Leave a Comment

जिओकडे सर्वात मोठा ग्राहकवर्ग असून, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये विविध प्रकारचे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याची गरज भासू नये, यासाठी कंपनीने दीर्घ वैधतेच्या प्लॅन्सची संख्याही वाढवली आहे. जिओच्या 111 रुपयांच्या या प्लॅनचे नाव FLEXI YOUTH AND GAMING PACK असे आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता दिली जाते. या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी एकूण 5GB […]

Filed Under: Latest News

पाकिस्तान सर्वाधिक कर्ज कोणाकडून घेतो? चीन की अमेरिका; कुणासमोर पसरतो हात?

July 1, 2026 by admin Leave a Comment

भारताचा शेजारी देश पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. हा देश मोठ्या प्रमाणात कर्जावर अवलंबून आहे. संरक्षण क्षेत्र असो किंवा विकास प्रकल्प, अनेक महत्त्वाच्या योजनांसाठी पाकिस्तानला परदेशी आर्थिक मदतीची गरज भासते. पाकिस्तानला सर्वाधिक कर्ज देणाऱ्या देशांमध्ये चीन आणि अमेरिका यांची नावे घेतली जात असली, तरी प्रत्यक्षात सर्वाधिक कर्ज कोणाकडून घेतले जाते याबाबत […]

Filed Under: india

दारूच्या नशेत थेट डोकं का लागतं झिंगायला, वाचा मद्यप्राशन कधी करावे? कधी टाळावे?

July 1, 2026 by admin Leave a Comment

खरं म्हणजे मद्यपान हे आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. सतत मद्यपान केल्यास तुमच्या यकृतावर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच मद्यप्राशन करू नका, असा सल्ला दिला जातो. पंरुत या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून देशात कोट्यवधी लोक आवडीने मद्यपान करतात. मद्यपान करण्याविषयी अनेक समज आणि गैरसमज आहेत. मद्याची नशा कधी आणि केव्हा चढते, याबाबतही अनेक मतमतांतरं आहेत. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1490
  • Page 1491
  • Page 1492
  • Page 1493
  • Page 1494
  • Interim pages omitted …
  • Page 2186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • या उद्योगपतीच्या घराची किंमत अंबानींच्या अँटिलियापेक्षा जास्त, आतमध्ये आहेत भन्नाट सुविधा
  • तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील 4 हॉटेलांवर FDA ची मोठी कारवाई, परवाने निलंबित
  • पाकिस्तानातील 100 वर्षे जुनं हिंदू मंदिर पाडल्याने खळबळ, भारताचा आक्रमक पवित्रा, पाक सरकारकडे मोठी मागणी
  • कुणाच्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प ट्रकमध्ये लपून पळाले? नेटफ्लिक्सच्या सीरिजमधून होणार खुलासा
  • Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in