आर्य चाणक्य हे एक विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाच ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर तो म्हणजे पैसा, जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्यासाठी या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. त्यामुळे पैशांची बचत केली पाहिजे, पुढे ते असंही म्हणतात आपण पहातो की […]
Premanand Maharaj: सर्वकाही विकूनही मनुष्य एक गोष्ट खरेदी करु शकत नाही, काय म्हणाले प्रेमानंद महाराज ?
प्रेमानंद महाराज यांची प्रवचने आज वृदांवनच्या आश्रमापुरती मर्यादित न राहाता सर्व जगात प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक त्यांची प्रवचने ऐकत असतात. प्रेमानंद महाराज म्हणतात इश्वराची प्राप्ती करण्याच एकमात्र मार्ग आहे त्याच्या नामस्मरणात दंग होऊन जाणे. प्रेमानंद महाराज सांगतात, 'जे लोक नामजप करतात ते ईश्वराच्या चरणात जातात, त्यांचा निश्चित उद्धार होतो. अलिकडेच प्रेमानंद महाराजांचा […]
Premanand Maharaj: सकाळी उशिरा झोपेतून उठल्यामुळे होतात हे तीन मोठे नुकसान, जाणून घ्या प्रेमानंद महाराज काय म्हणतात?
सकाळची वेळ ही खूप पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेनं भरलेली असते. हिंदू धर्मातील अनेक शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये म्हटलं आहे, तसेच साधू , सतांनी देखील सांगितलं आहे की व्यक्तीने नेहमी सूर्योदयापूर्वीच झोपेतून उठलं पाहिजे. जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी झोपेतून उठतो किंवा सूर्योदयाच्या वेळी झोपेतून उठतो आणि सूर्यदेवाला नमस्कार करतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमी राहत नाही, असा […]
बेडरूममध्ये या गोष्टी ठेवणे टाळा, अन्यथा तुम्हाला या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
वास्तुशास्त्रानुसार घराबाबत अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात ज्यांच्या मदतीने आपण बरेच वास्तूदोष दूर करू शकतो. त्याचपद्धतीने फेंगशुईनुसार देखील घरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात याबद्दल देखील सांगण्यात आलं आहे. बेडरूममध्ये फेंगशुईनुसार अशा अनेक वस्तू आहेत ज्या ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते त्यासाठी काय उपाय करावे आणि कोणत्या वस्तू बेडरुममध्ये ठेवणे टाळावे जेणेकरून अडचणी येणार नाहीत हे […]
दक्षिण दिशा देखील शुभ, ‘या’ सोप्या वास्तु उपायांमुळे घरात सुख आणि समृद्धी नांदेल
वास्तुशास्त्रात दक्षिण दिशाही खूप शुभ मानली जाते. या बाजूला काही वस्तू बनवून, ठेवून आणि छोट्या छोट्या गोष्टी करून सुख, समृद्धी, शांती, निरोगी आणि समृद्ध जीवन दक्षिणाभिमुख घरातही जगता येते. तर मग जाणून घेऊया की घरात समृद्धी वाढविण्यासाठी दक्षिण दिशेला वास्तुनुसार कोणती कृती आणि उपाय केले जाऊ शकतात. घराच्या दक्षिण दिशेला काय ठेवावे आणि काय ठेवू […]
नवीन वर्षात कार खरेदी करायची का? किंमती वाढणार का? महिंद्राने स्पष्टच सांगितले
तुम्ही नवे वर्ष 2026 मध्ये कार, एसयूव्ही खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. महिंद्रा अँड महिंद्राने हे स्पष्ट केले आहे की, कंपनी जानेवारी 2026 पासून आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार नाही. सामान्यत: कार उत्पादक नवीन वर्षात किंमती वाढवतात, परंतु यावेळी महिंद्राचे म्हणणे आहे की जोपर्यंत स्टील आणि अॅल्युमिनियमसारख्या कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी […]