• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup: 8 पिवळे कार्ड आणि 3 गोल.. मोरक्को कॅनडा सामन्यात फूल राडा, असा लागला निकाल

July 5, 2026 by admin Leave a Comment

Morocco vs Canada, FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता रंगतदार वळणावर पोहोचली आहे. प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. त्यामुळे ही लढाई जिंकत अंतिम फेरीपर्यंत कोण पोहोचतं? याची उत्सुकता आहे. या स्पर्धेत मोरक्कोने पुन्हा एकदा इतिहास रचत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. राउंड ऑफ 16 स्पर्धेत मोरक्कोने यजमान कॅनडा संघाला 3-0 […]

Filed Under: cricket

शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश करणार होते का? खासदार संजय जाधवांचा मोठा खुलासा, सगळं सांगितलं

July 5, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटात काही दिवसांपूर्वीच मोठी फूट पडली आहे,  शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यांनी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे, कारण पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडे अवघे 3 खासदारच राहिले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची […]

Filed Under: Latest News

Aamir Khan family tree : आमिर खानच्या कुटुंबात कोण कोण? अदिती राव हैदरीशीही जवळचं नातं

July 5, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने आज (5 जुलै 2026) गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं. यानिमित्ताने आमिरचं कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आमिरच्या कुटुंबाचे चित्रपटसृष्टीशी घनिष्ट संबंध आहेत. त्याची दुसरी पत्नी किरण राव ही प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरीची नातेवाईक आहे. आमिर खानचे वडील हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते ताहिर हुसैन होते. तर आई […]

Filed Under: entertainment

Donkey Marriage : दोन गाढवांचं थाटात लग्न, नवरी सजली अन् बार उडाला, अख्ख्या गावात तुफान जल्लोष; त्या लग्नाची चर्चा!

July 5, 2026 by admin Leave a Comment

भारतात वेगवेगळ्या भागात चक्क आणि थकित करणाऱ्या परंपरा आहेत. काही परंपरा तर एवढ्या विचित्र आणि चमत्कारिक असतात की त्या ऐकताच आपण थक्क होऊन जातो. सध्या अशाच एका आगळ्यावेगळ्या परंपरेची चर्चा होत आहे. कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातल मुन्याल गावात चक्क दोन गाढवांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. गावात पाऊस यावा म्हणून हा विवाह लावून देण्यात आल्याचे बोलले […]

Filed Under: india

प्रेम वाढवण्यासाठी वेगवेगळं झोपा, नवरा-बायकोमध्ये सध्या वेगळीच क्रेझ; नव्या ट्रेंडची का होतेय चर्चा!

July 5, 2026 by admin Leave a Comment

एकाच बेडवर झोपणे हे पती-पत्नीच्या मजबूत नात्याचे प्रतीक मानले जाते. मात्र आता परदेशात अनेक जोडपी या पारंपरिक विचारापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांमध्ये स्लीप डिव्होर्स म्हणजेच वेगवेगळ्या खोलीत किंवा स्वतंत्र बेडवर झोपण्याचा ट्रेंड वाढला आहे. अनेकांना हे वाचून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल असं वाटत असेल, मात्र प्रत्यक्षात चित्र […]

Filed Under: lifestyle

दमदार परफॉर्मन्स, मॉडर्न डिजिटल फीचर्स, किंमत अन् बरंच काही; बहुप्रतिक्षित ‘सिएरा.इव्ही’ भारतात लाँच

July 5, 2026 by admin Leave a Comment

टाटा.इव्ही या कंपनीने ऑल-न्‍यू सिएरा.इव्ही लाँच केलीये. कंपनीने जुन्या लोकप्रिय कारला नव्या बोल्ड आणि इलेक्ट्रिक रूपात सादर केलंय. खरंतर कंपनीने लोकप्रिय कारचा इतिहास पुन्हा नव्याने लिहिलाय. ही नवीन सिएरा.इव्ही तिच्या जुन्या आणि प्रसिद्ध डिझाईनला नेक्‍स्‍ट-जनरेशन ईव्ही तंत्रज्ञानाशी जोडतेय. ग्राहकांना डिजिटल अनुभव आणि आधुनिक वैशिष्‍ट्यांसह दमदार एसयूव्हीचा अनुभव मिळेल. सिएरा.इव्ही रस्त्यांवर बादशाहत सिद्ध करण्यासाठी सज्ज झालीये. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1463
  • Page 1464
  • Page 1465
  • Page 1466
  • Page 1467
  • Interim pages omitted …
  • Page 2219
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर बॉम्बस्फोट, परिसरात खळबळ
  • 11 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, जरांगे यांचा अल्टीमेटम, आंदोलन सुरुच, काम झाले तर मुंबईत गुलाल उधळू
  • मनोज जरांगेंना मोठं यश, या 5 अटी मान्य; सरकारची थेट घोषणा!
  • IMD Weather Update : कोकण, मराठवाडा, विदर्भ… महाराष्ट्राच्या या भागाला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अंदाज आला
  • Yasin Malik : मला मृत्यूदंड द्या! सरला भट प्रकरणातल्या यासीन भटची अजब मागणी, प्रतिज्ञापत्रात नेमकं काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in