• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! रशियाचा भारताला मोठा धक्का; पाकिस्तान, चीनही असं काम करणार नाही, पुतिन यांचा मित्र देशासोबतच मोठा गेम

July 10, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेकडून रशियाच्या कच्च्या तेलावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच जे देश रशियाकडून कच्चं तेल खरेदी करतात, त्यांच्यावर देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून झाला. मात्र भारताने अमेरिकेच्या या दबावाला न जुमानता रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. मात्र आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये संघर्ष सुरू असताना मध्य पूर्वेत तणावाची स्थिती निर्माण […]

Filed Under: india

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपी रमेश म्हात्रे यांना व्हीआयपी ट्रीटमेंट, कल्याण कोर्टात वकील आणि पोलिसांत जुंपली…

July 10, 2026 by admin Leave a Comment

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य तीन आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.  कोर्टाने मुख्य आरोपी नगर रमेश म्हात्रे यांच्या सह तिघांना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  यावेळी रमेश म्हात्रे याच्या संरक्षणासाठी मोठा पोलिसांचा फौजफाटा नेमण्यात आला होता. त्यामुळे  पोलीस आणि वकील यांच्यातच  धक्काबुक्की झाली.  यावेळी आरोपीला आरोपीसारखे […]

Filed Under: india

इंग्लंडमध्ये फेल गेलेला वैभव सूर्यवंशी आता नेपाळमध्ये जाणार? बीसीसीआयने आखला असा प्लान!

July 10, 2026 by admin Leave a Comment

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ख्याती असलेलं बीसीसीआय लवकरच भारतीय खेळाडूंना नेपाळ दौऱ्यावर पाठवण्याच्या तयारीत आहे. सचिव देवजित सैकिया यांनी भारत अ संघाचा नेपाळ दौरा होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. (PC-GETTY IMAGES) टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नेपाळमधील क्रिकेटची लोकप्रियता वाढलेली पाहून बीसीसीआय नेपाळ क्रिकेट बोर्डाला पाठिंबा देईल. तसेच अ संघ तिथे पाठवणं एक […]

Filed Under: cricket

Vastu Shastra : बाथरूममध्ये चुकूनही ठेवू नका या पाच वस्तू, धनाच्या मार्गात ठरतात सर्वात मोठा अडथळा

July 10, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा किंवा स्वयंपाक घर आणि बेडरूम कोणत्या दिशेला असावी? एवढीच माहिती देण्यात आलेली नाहीये. तर वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घरात कोणत्या वस्तू असाव्यात? आणि कोणत्या वस्तू नसाव्यात? ज्या वस्तू तुमच्या घरात आहेत, त्यांची दिशा कोणती असावी? जर त्या वस्तू ठेवण्याची दिशा चुकली तर काय परिणाम […]

Filed Under: Latest News

मी फॅन्सला इज्जत देतो; पण ते डोक्यावर बसतात.. सूरज चव्हाणच्या घरी रात्री धक्कादायक प्रकार, बायको चिडली, थेट..

July 10, 2026 by admin Leave a Comment

बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण त्याचा खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. रिल्सच्या माध्यमातून अगदी कमी वेळात त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र, नुकताच सूरज चव्हाणने चाहत्यांबद्दल मोठे विधान केले. सूरज चव्हाण याने म्हटले की, मी चाहत्यांना इज्जत देतो ना तर ते डोक्यावर बसतात. यावेळी सूरज चव्हाण याने एक अनुभव देखील सांगितला आहे. सूरज […]

Filed Under: entertainment

rain forecast : आभाळ फाटणार, पाऊस धुमाकूळ घालणार, 20 राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

July 10, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रात पावसानं गेल्या काही दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे, पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. कमी वेळेत प्रचंड पाऊस झाल्याने नागरिकांची चांगली तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं. पालघर, नाशिक, पुणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये तर पावसाने कहर केला आहे. दरम्यान आता 11 जुलै 2026 शनिवारचा हवामान अंदाज समोर आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील तब्बल 20 […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1421
  • Page 1422
  • Page 1423
  • Page 1424
  • Page 1425
  • Interim pages omitted …
  • Page 2271
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सकाळी काही अडचणी आल्या मात्र…अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
  • Ambani Family : फुलांची सजावट, चांदीचा झोका अन् शाही झांकी; अँटिलियातील जन्माष्टमीचा थाट पाहाच !
  • गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
  • एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस… दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
  • दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in