• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त E20 पेट्रोलच्या नावावर विमा कंपन्या क्लेम फेटाळू शकत नाहीत; वाहनधारकांनो ‘हे’ नियम नक्की जाणून घ्या

July 10, 2026 by admin Leave a Comment

वाहनांमध्ये E20 पेट्रोलच्या वापरावरून विमा क्लेमबाबत चालकांमध्ये संभ्रम आहे. नियमांनुसार, केवळ E20 पेट्रोल वापरले म्हणून क्लेम रिजेक्ट करता येत नाही. परंतु, गाडीचे इंजिन या इंधनासाठी अनुकूल नसेल आणि त्यामुळे बिघाड झाला, तर पॉलिसीमधील अपवादात्मक अटींमुळे तुमच्या क्लेमवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. या वेळी E20 पेट्रोलबद्दल बऱ्याच गोष्टी आणि अफवा आहेत. त्यांच्यापैकी काहींचे म्हणणे आहे की, […]

Filed Under: india

स्वामी समर्थांवरील चित्रपटाला शाहरुखची मदत का? ट्रोल करणाऱ्यांना प्रवीण तरडे स्पष्टच बोललो, ‘हिंदू-मुस्लीम हा प्रश्न..’

July 10, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान एका मराठी चित्रपटाला पाठिंबा दिल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करत आहे. शाहरुखने प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाचं डीसीपी (डिजिटल सिनेमा पॅकेज) बिल माफ केलं होतं. खुद्द प्रवीण तरडेंनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. मात्र त्यानंतर नेटकरी शाहरुखलाच प्रचंड ट्रोल करत आहेत. स्वत: मुस्लीम असताना शाहरुखने एका […]

Filed Under: entertainment

किती पोटदुखी… किती जळजळ… शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल

July 10, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीवरून ठाकरे गटाने केलेल्या टीकेला त्यांनी सडेतोड उत्तर दिले. सभागृहात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मी रुग्णालयात उपचार घेत असतानाही माझं काम सुरूच होतं. आम्ही […]

Filed Under: india

ट्रॅफिकच्या कटकटीतून कायमची सुटका! अवघ्या 6 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ ऑटोमॅटिक कार

July 10, 2026 by admin Leave a Comment

शहरातील वाढत्या ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हिंग सोपे करण्यासाठी ऑटोमॅटिक गाड्यांना Spinny मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे. 6 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये मिळणाऱ्या या कार इंजिनवरील ताण कमी करतात आणि इंधनाचीही बचत करतात. रोजचा प्रवास करणाऱ्या नोकरदारांसाठी आणि नवीन ड्रायव्हर्ससाठी हा एक किफायतशीर आणि आरामदायी पर्याय आहे. शहरांमधील वाढत्या रहदारीमुळे दररोज वाहन चालविणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाले आहे. […]

Filed Under: Latest News

‘तारक मेहता..’मध्ये बाघाची भूमिका साकारून चुकवावी लागतेय मोठी किंमत; तन्मयला सरळ उभं राहणंही कठीण

July 10, 2026 by admin Leave a Comment

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरात पोहोचला. मात्र यामध्ये बाघाची भूमिका साकारून मोठ्या शारीरिक समस्येचा सामना करावा लागल्याचा खुलासा अभिनेता तन्मय वेकारियाने केला आहे. तन्मय गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेत काम करतोय. त्याच्या भूमिकेची देहबोली […]

Filed Under: entertainment

अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास कुठपर्यंत आला? CM फडणवीसांनी दिली सर्वात मोठी अपडेट

July 10, 2026 by admin Leave a Comment

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अंतिम आठवडा प्रस्तावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यात राज्यातील गुन्हेगारी, नसरापूर प्रकरण, कर्जमाफी या मुद्द्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात मृत्यू प्रकरणावरही भाष्य केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची माहिती दिली आहे. देवेंद्र […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1414
  • Page 1415
  • Page 1416
  • Page 1417
  • Page 1418
  • Interim pages omitted …
  • Page 2274
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांची लघवी ठरली घातक ?, ग्लेशियर वितळण्यास जबाबदार ?
  • 6 September Horoscope : पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
  • 6 September Horoscope : पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
  • पोटात डुकराची किडनी, तरी डायलिसीस शिवाय जगला नऊ महिने, नंतर मिळाली मानवी किडनी…
  • IND W vs PAK W : 27वर 1 विकेट अन् 55वर ऑलआऊट; टीम इंडियाने पाकिस्तानची हवाच काढली, आशिया कपमध्ये विजयाची हॅटट्रिक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in