पाऊस आला की विठ्ठलाच्या पंढरीच्या वारीचे वेध हे सगळ्यांना लागतात आणि अशातच अभिनेत्री रिंकू राजगुरू यंदाची वारी अजून खास करण्यासाठी सज्ज होताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी रिंकूचे वारीमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि ती काहीतरी नवीन घेऊन येणार असल्याचा चर्चांना उधाण आलं होतं. आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ‘सारेगम मराठी’च्या आगामी वारी […]
ममता बॅनर्जी एकट्या पडल्या; विश्वासू नेता फुटीर गटाला साथ देणार? पक्षाचं चिन्हही जाणार?
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे एक-एक साथीदार साथ सोडत आहेत. आता ममता बॅनर्जी यांचा विश्वासू नेता देखील फुटीर गटात जाणार असल्याची चर्चा आहे. पक्षातील विश्वासू नेता फुटीर गटात जाणार असल्याच्या चर्चेने ममता बॅनर्जी एकट्या पडल्याची चर्चा आहे. ममता बॅनर्जी यांचे विश्वासू नेते अनुब्रत मंडल हे फुटीर गटात सामील […]
पुढील आठवड्यात लाँच होणार Itel चे ‘हे’ दोन नवीन स्मार्टफोन, जाणून घ्या तारीख
आयटेल कंपनीचे दोन नवीन स्मार्टफोन पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार आहेत. Zeno 100 Pro आणि Zeno 100 Lite अशी या स्मार्टफोनची नावे आहेत. लाँचच्या आधी दोन्ही स्मार्टफोनसाठी स्वतंत्र मायक्रोसाइट्स तयार करण्यात आल्या असून, त्यांवरून काही प्रमुख वैशिष्ट्ये समोर आली आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या दोन्ही फोनची लाँच तारीख प्रमुख फिचर्स जाणून घेऊयात. […]
ZIM vs BAN: झिम्बाब्वेच्या कर्णधाराला बँड पथकाची मागावी लागली माफी, झालं असं की…
झिम्बाब्वेचा कर्णधार रिचर्ड नगारवा याने ब्रास बँड पथकाची माफी मागितली. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात केलेल्या एका कृतीमुळे त्याला हा माफीनामा मागावा लागला आहे. (Photo: X/Instagram) झिम्बाब्वेचा कर्णधार रिचर्ड नगारवा याने दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यात ब्रास बँड पथकाला थोडं हळू वाजवण्याची विनंती केली होती. कारण खेळाडूंना मैदानात लक्ष केंद्रीत करता येईल. (Photo: X/Instagram) झिम्बाब्वेचा कर्णधाराने केलेल्या सूचनेनंतर […]
IND vs ENG: पाचव्या टी20 सामन्यात संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये मिळणार संधी? कोणाचा पत्ता कापणार?
India vs England, 5th T20I: इंग्लंड दौऱ्यात टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा औपचारिक सामना साउथॅम्प्टन येथे होत आहे. ही मालिका इंग्लंडने आधीच 3-0 ने जिंकली आहे. त्यामुळे हा एक औपचारिक सामना असणार आहे. पण हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया पूर्ण जोर लावणार यात काही शंका नाही. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता […]
मॅच सुरू असतानाही..; संदिप पाटील यांच्याकडून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’चं तोंडभरून कौतुक
सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गेली अनेक वर्षे महाराष्ट्राला मनमुराद हसवत आहे. दर्जेदार विनोद, कलाकारांची अफलातून सादरीकरणं आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांशी जुळलेली नाळ यामुळे हा कार्यक्रम आज घराघरातील आवडीचा ठरला आहे. याच लोकप्रियतेची प्रचिती आगामी सोमवारच्या विशेष भागात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. भारतीय क्रिकेटविश्वातील दिग्गज संदीप पाटील, त्यांचे सुपुत्र आणि […]