पीएनजी (पाइपद्वारे नैसर्गिक वायू) वापरणाऱ्या ग्राहकांना 70 हजारहून अधिक एलपीजी कनेक्शन्स परत कराव्या लागणार आहेत. या ग्राहकांच्या घरांना होणारा एलपीजी सिलिंडरचा पुरवठा येत्या 1 जुलैपासून बंद केला जाईल. पुरवठा विभागाने ग्रीन गॅस लिमिटेडकडे पीएनजी आणि एलपीजी जोन्ही कनेक्शन्स असलेल्या ग्राहकांची यादी मागवली आहे. आता नवीन नियमानुसार, पीएनजी ग्राहकांना यापुढे एलपीजी कनेक्शन चालू ठेवता येणार नाही. […]
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिताय? तर ‘हे’ महत्त्वाचे नियम आजत जाणून घ्या, नाहीतर…
पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देखील देत असतात. पण पाणी कोणत्या वेळेत आणि किती प्यायला हवे यासाठी देखील काही नियम आहे. सांगायचं झालं आजच्या काळात असंख्य लोक फिटनेसच्या मागे लागले आहेत आणि त्यामध्ये काही अडचण नाही पण अनेक लोकांनी सकाळी उठल्याबरोबर लिटरभर पाणी पिण्याचा नियमच केला आहे. रिकाम्या पोटी पाणी पिणे चांगले असले तरी, आरोग्य तज्ज्ञ […]
पोलियोच्या जाहिराती केल्या पण मुलाला पायावर उभं..; कॉमेडियनने अमिताभ बच्चन यांची उडवली खिल्ली
‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या एका एपिसोडमध्ये पालकांवरून केलेल्या एका टिप्पणीमुळे कॉमेडियन समय रैना वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. हा वाद इतका वाढला की त्याला युट्यूबवरील सर्व व्हिडीओज काढून टाकावे लागले होते. आता समय रैना ‘स्टिल अलाइव्ह’ या स्पेशल सेगमेंटद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात समय पुन्हा एकदा त्याच्या बेधडक अंदाजात कॉमेडी करताना दिसून आला. या […]
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचा झाला पॅचअप, करणार लग्न? Viral Videoने खळबळ
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. त्यांच्या लग्नासाठी सांगलीमधील फार्महाऊसवर सर्व तयारी करण्यात आली होती. प्री-वेडिंग फंक्शन्सही पार पडले होते. पण लग्नाच्या काही तास आधी त्यांचे लग्न मोडले. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचे समोर आले होते. नंतर समजले की, लग्नापूर्वी स्मृतीने पलाशला फसवले होते. […]
Iran Israel War | युद्धविराम फसला? इराण-इस्त्रायलचे हल्ले सुरूच, होर्मूझ समुद्रधुनीबाबत मोठा निर्णय
गेल्या 38 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धजन्य परिस्थितीत एक दिलासादायक माहिती म्हणजे. दोन आठवड्यांसाठी युद्ध थांबणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली असून इरणनेही करारास सहमती दर्शवली आहे. युद्धविरामाच्या घोषणेनंतर देशपातळीवरील अनेक हालचालांनी वेग आला आहे. यांपैकी एक म्हणजे इराणची होर्मूझ समुद्रधुनी लवकरच सुरु करण्यात येणार आहे. होर्मूझची समुद्रधुनी सुरु करण्यावर […]
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एण्ट्री
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या लोकप्रिय मालिकेचं कथानक अतिशय महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. रणदिवे कुटुंबाला वेठीस धरणाऱ्या मायाचं खरं रूप समोर आल आहे. त्यानंतर कथानकाला वेगळीच दिशा मिळाली आहे. जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका या तिन्ही सुनांनी आता मायाविरोधात उघडपणे लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. या संघर्षाला आता कायदेशीर वळण मिळणार आहे. 'घरोघरी […]