Maratha Reservation High Court: राष्ट्रपती, पंतप्रधान या महत्त्वाच्या पदावर अनूसुचित जाती अथवा जमातीमधील व्यक्ती असल्या म्हणजे तो समाज पुढारलेला आहे असे होत नाही असा मोठा युक्तीवाद राज्य सरकारने केला. मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत दाखल याचिकेत काल सुनावणी झाली. त्याच धरतीवर राज्यात मराठा समाजाचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार झाले म्हणून मराठा समाजही नेहमीच पुढारलेला आणि मुख्य […]
US-Iran War Impact On Crude : मोठा धमाका होणार ? कच्चा तेलाच्या किमती अचानक पेटल्या; होर्मुजमध्ये तर…
मध्य पूर्वेतील वाद काही थांबण्याची चिन्ह नसून हा संघर्ष अधिक तीव्र झालाय. अमेरिका आणि इराण दोघांकडूनही हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) मधील जहाजांवर पुन्हा क्षेपणास्त्रं डागली जात आहेत. अशा परिस्थितीत, कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा चिंता वाढली असून त्याचे दर वाऱ्याच्या वेगाने वाढत आहेत. सोमवारी 80 डॉलर्सच्या आसपास व्यवहार झाल्यानंतर, […]
हिमेश रेशमियाचं 21 वर्षांपूर्वीचं प्रचंड रोमँटिक गाणं, पावसाळा सुरु होताच आलं ट्रेंडमध्ये
पावसाळा सुरू होताच अनेक जुनी रोमँटिक गाणी पुन्हा चर्चेत येतात. यंदाही 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातील 'मर जावां मिट जावां' हे गाणे सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रचंड लोकप्रिय झाले आहे. इन्स्टाग्राम रील्स, फेसबुक व्हिडिओ आणि यूट्यूब शॉर्ट्सवर या गाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून, 21 वर्षांनंतरही त्याची लोकप्रियता कायम असल्याचे दिसून […]
एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार, घडामोडींना वेग, कॅबिनेटच्या..
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दाैऱ्यावर आहेत. अगोदर शरद पवार यांच्यासोबत बैठक आणि त्यानंतर आज थेट दिल्ली दाैऱ्यावर एकनाथ शिंदे निघाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या या दाैऱ्याला महत्व प्राप्त झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्ली दाैऱ्यावर होते. यादरम्यान त्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी दिल्ली घडामोडींना वेग येत आहे. […]
सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान, षडयंत्रामागे डोके कुणाचे? जय पवार काय निर्णय घेणार?
Sunetra Pawar Jay Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पक्षातील एका पदाधिकाऱ्याने नोटीस पाठवत त्यांची अध्यक्षपदी झालेली निवड घटनेला धरून नसल्याचं म्हटलं आहे यावरून पक्षात सुरू असलेला अंतर्गत कलह समोर आलेला आहे. सच्चिदानंद सिंह यांनी स्वतःहून नोटीस पाठवली की यामागे दुसरं कुणाचं डोकं आहे याचा देखील शोध घेतला जाईल अशी भूमिका […]
सरळ उभा राहा, मीडियाचं सर्व लक्ष … शिक्षा सुनावताच थरथर कापू लागलेला संजय दत्त, उज्ज्वल निकम यांचा मोठा खुलासा
बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकातील काळ असा होता, जेव्हा इंडस्ट्री अंडरवर्ल्डची दहशत होती. अनेक सेलिब्रिटींचे अंडरवर्ल्डसोबत खास कनेक्शन देखील होते. यामध्ये अभिनेता संजय दत्त देखील होता. जेव्हा अंडरवर्ल्डशी संबंधित शस्त्रे बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला अटक करण्यात आली, तेव्हा देशभरातील अनेक नामवंत वकिलांनी न्यायालयात त्याची बाजू मांडली. तरी देखील अभिनेत्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी वरिष्ठ वकील […]