इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने आतापर्यंत अनेक थक्क करणारे कारनामे केले आहेत. इस्रायलचा शत्रू जगाच्या पाठिवर कुठेही असो, त्याला शोधून संपवणार म्हणजे संपवणार ही मोसादची खासियत आहे. म्हणून इस्रायलच्या शत्रुंच्या मनात मोसादचा प्रचंड धाक असतो. आता इराणमध्ये तख्तापलट घडवून आणण्यासाठी मोसादने असं जाळं विणलेलं ज्याची कोणी कल्पनाच करु शकत नाही. अमेरिकन वर्तमानपत्र ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने […]
Video : विधवा आणि घटस्फोटीत महिला म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी अन्…, मुस्लीम इन्फ्लुएन्सरच्या वादग्रस्त विधानावर उर्फी जावेदचा संताप
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा महिलांवर होणाऱ्या आपत्तिजनक टिप्पणीवर संताप व्यक्त करत स्वतःचं स्पष्ट मत मांडलं आहे. आता उर्फी जावेद हिने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख याला चांगलंच सुनावलं आहे… सांगायचं झालं तर, सध्या अदनान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने विधवा आणि घटस्फोटीत महिलाबद्दल मोठं वक्तव्य केलं […]
2 वाजता काय घडणार? एकनाथ शिंदेंनी बोलावली कॅबिनेट मंत्र्यांची तातडीची बैठक, सर्व मंत्र्यांना काय दिले आदेश?
शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी 6 खासदारांनी केली. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र गट स्थापनेचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. त्यानंतर या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पुढे आली. काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. हेच नाही तर ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांपैकी दोघांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. यादरम्यान राज्यातील राजकारणात […]
होर्मुज खाडीत दोन जहाजांची भीषण टक्कर, एका जहाजाच्या ठिकऱ्या… इराणने जे केले त्याने, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का
Iran Rescue 23 Crew Members: इराण आणि अमेरिकेत पुन्हा शिलगली आहे. दोन्ही देशात युद्ध भडकले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ले वाढले आहेत. दरम्यान होर्मुज समुद्रधुनीत आज एक भीषण अपघात घडला. दोन जहाजांमध्ये मोठी टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की एक जहाजाच्या ठिकऱ्या उडाल्या. यावेळी इराणच्या माणुसकीचे दर्शन जगाला घडले. इराणच्या नौदलाने त्या […]
127 किलोचा क्रिकेटर, एकाहाती कॅच पकडून वर्ल्डकप गाजवला; तो सध्या काय करतो ?
2007 च्या वनडे वर्ल्डकपचं नाव चजरी काढलं तरी त्या आठवणी भारतीय क्रिकेट चाहत्यांन नकोशा वाटतात. ती स्पर्धा खेळाडूंसाठी अत्यंत निराशाजनक तर ठरलीच, पण भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठीही तो वर्ल्डकप फार सुखद नव्हता. मात्र याच वर्ल्डकप स्पर्धेत बरमूडाच्या ड्वेन लेवरॉकने घेतलेला एक अविश्वसनीय झेल आजही क्रिकेटरसिकांच्या सम्रणात असेल. 19 मार्च 2007 रोजी भारत आणि बरमूडा यांच्यात झालेल्या […]
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
राजकीय वर्तुळातून काल एक धक्कादाय माहिती समोर येताच मोठी खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष पदावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नोटीसमुळे […]