गेल्या काही दोन महिन्यांपासून राज्यात पावसाने ओढ दिली आहे. मधले आठ एक दिवस काय तेवढा पाऊस झाला. त्यानंतर पाऊस पुन्हा एकदा गायब झाला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. अल निनोमुळे पावसाचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे यंदा पाऊस कमी होणार असल्याचंही हवामान खात्याने म्हटलं आहे. हवामान विभागाच्या या विधानाने राज्यातील जनतेचं टेन्शन वाढलं आहे. मात्र, आता […]
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
राजकीय वर्तुळातून काल एक धक्कादाय माहिती समोर येताच मोठी खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष पदावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नोटीसमुळे […]
तब्बल 4000 कोटी बजेटचा ‘रामायण’ सिनेमा फ्लॉप झाला तर..; नुकसानाबद्दल निर्माते स्पष्टच बोलले
अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण पार्ट 1’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाचा इतका बोलबाला आहे की, तो आता मोठ्या पडद्यावर पाहताना कसा अनुभव येईल, याची अनेकांमध्ये उत्सुकता आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील हा सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट आहे. निर्माते नमित मल्होत्रा यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की, ‘रामायण’ […]
IND vs ENG: पहिल्याच वनडेत शुबमन गिलचं नशिब निघालं फुटकं! इंग्लंडच्या बाजूने कौल, पण..; अशी आहे प्लेइंग 11
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेक इंग्लंडने जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करावी लागणार आहे. खरं तर नाणेफेकीत शुबमन गिलचं नशिब खूपच फुटकं आहे. कर्णधारपदाची सूत्र हाती घेतल्यापासून नाणेफेक अनेकदा गमावली आहे. त्यामुळे नको असलेला निर्णय पदरी पडतो आणि कामगिरी करावी […]
Hero Vida VX2 Plus लॉन्च, 187 किमी रेंज आणि स्मार्ट फीचर्ससह बाजारात धुमाकूळ
इलेक्ट्रिक वाहनांच्या दुनियेत हिरो कंपनीने एक नवा दमदार पर्याय उपलब्ध केला आहे. विडा व्हीएक्स२ प्लस या मॉडेलमध्ये तब्बल 90 किमी प्रतितास एवढा टॉप स्पीड मिळतो. याशिवाय, शक्तिशाली रिमूव्हेबल बॅटरी आणि स्मार्ट तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ही स्कूटर दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत फायदेशीर आणि किफायतशीर ठरेल. हिरो मोटोकॉर्पचा इलेक्ट्रिक ब्रँड Vida ने आपली नवीन Vida VX2 Plus 4.4kWh […]
हिरोईनची झीरो फिगर, रिमझिम पाऊस.. ते 5 मिनिटे 33 सेकंदाचं गाणं म्हणजे प्रेमाचा वर्षाव, आजही हिट!
गाण्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे ते थेट हृदयाला स्पर्श करतात. जेव्हा एखाद्या गाण्यात उत्तम संगीत, सोपे आणि मनाला भिडणारे बोल आणि त्यासोबत एक अद्भुत आवाज मिळतो, तेव्हा ते गाणे प्रत्येकाचे आवडते बनते. अनेकदा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकत नाहीत, पण त्यांचे गाणे मात्र हिट होतात. आजची नवी पिढीही इंटरनेटवर फिरून-फिरून हे जुने गाणे […]