भारत आणि इंग्लंड वनडे मालिका आता संपली आहे. भारताचा पराभव झाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये संताप आहे. पण दुसरीकडे, रोहित शर्माच्या बातम्यांनी वातावरण तापलं आहे. वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माने शतक ठोकलं आणि टीकाकारांची तोंड बंद केली. कारण लॉर्ड्सवरील वनडे सामन्यापूर्वी बऱ्याच वावड्या उठल्या होत्या. रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवटचा सामना वगैरे वगैरे… पण रोहित शर्माने त्या […]
मोठी बातमी! अनेक तासांचा गोंधळ… नुसती धावपळ… अखेर पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतर मैदानातून हटवलं
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली CJP (कॉक्रोज जनता पार्टी) ने दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते जंतरमंतर मैदानात जमल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनानंतर CJP कार्यकर्त्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, […]
Salman Khan : सलमान खानला नेमका कोणता आजार? का झाली त्याची अशी अवस्था?
बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान त्याच्या फिटनेस आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो. मात्र रविवारी जेव्हा सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा सर्वांनाच त्याची अवस्था पाहून आश्चर्याचा मोठा धक्का बसला. सलमानला कोणता आजार झाला की काय, त्याची तब्येत बरी आहे का नाही, असे सवाल चाहत्यांनी उपस्थित केले. या नव्या व्हिडीओदरम्यान आता सलमानने काही वर्षांपूर्वी […]
पोलिसांनी CJP चे आंदोलन मोडून काढले, लाठीमार करीत जंतर-मंतर रिकामे केले..
CJP निदर्शकांनी चलो संसद असा नारा देत संसदेकडे कूच केल्याने दिल्ली पोलिसांनी जोरदार लाठीमार करीत हे आंदोलन मोडून काढले आहे. काल रात्रीपासूनच दिल्लीच्या जंतरमंतर स्थळावर आंदोलकांनी डेरा घातला होता. मात्र, सकाळी भाजपाचे मंत्री जे.पी.नड्डा स्वत: आंदोलकाच्या शिष्टमंडळाशी बोलणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर कॉक्रोज जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी अडीच दिवसांचे उपोषण मागे घेण्याची […]
मिरच्या फ्रिजमध्ये ठेवताय, तरीही खराब होतात? या सोप्या टिप्समुळे 2 – 3 आठवडे राहतील ताज्या
हिरवी मिरचीमुळे पदार्थाला एक वेगळी चव येते… अनेक पदार्थांमध्ये मिरचीचा वापर केला जातो. पण मिरच्या साठवायच्या कशा? असा मोठा प्रश्न उपस्थित होतो. तर मिरच्या साठवण्यासाठी काही स्टेप्स आहेत. ज्यामुळे तुमच्या फ्रिजमध्ये मिरच्या 2 – 3 आठवडे ताज्या राहू शकतात. जास्त प्रमाणात मिरच्या खरेदी करून फ्रिजमध्ये ठेवल्या तरीही, काही दिवसांतच मिरची मऊ पडू लागते, काळी पडते […]
CJP Protest News | राज्यसभा स्थगित… पण आंदोलन थांबलं नाही! दिल्लीपासून राज्यात कुठे कुठे विद्यार्थ्यांचा एल्गार
दिल्लीतील संसद परिसरात सुरू असलेल्या आंदोलनावरून वातावरण अधिकच तापले असून, राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. दिवसभर संसदेबाहेर आंदोलन सुरू असतानाही आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असून, कोणत्याही परिस्थितीत संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधताना, आंदोलन मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचे स्पष्ट केले. […]