आजकाल जवळजवळ सर्व घरांमध्ये फ्रिज असतोच असतो. हिवाळा असो वा उन्हाळा, फ्रिजचा वापर अगदी दररोज केला जातोच. फ्रिजमध्ये खराब होऊ नये म्हणून अन्नपदार्थ, फळे, ज्यूस अगदी मसाले देखील काहीजण ठेवतात. फ्रिजमुळे अगदी कोणतेही खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय झाली आहे. पण हे बऱ्याच जणांना हे माहित नाही की सगळेच पदार्थ फ्रिजमध्ये ठेवायचे नसतात. कारण काही पदार्थ […]
आपुनीच भगवान है… धनंजय मुंडे भरसभेत असं काही बोलून गेले की… नेमकं विधान काय?
राज्यातील नगर पंचयत आणि नगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रमुख राजकीय नेते प्रचारात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे हेही पायाला भिंगरी लावून प्रचारसभा घेत आहेत. अशातच आता परळी नगर परिषदेच्या प्रचारा दरम्यान धनंजय मुंडेंनी केलेल्या एका विधानाची चर्चा सगळीकडे होत आहे. एका प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी परळीत अडचणीत असताना लोकांना […]
IND vs SA 1st ODI: टीम इंडियाचा रांचीत कसा आहे रेकॉर्ड, जाणून घ्या एका क्लिकवर
भारत आणि दक्षिण अफ्रिका तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आमनेसामने येणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने मात दिल्यानंतर दक्षिण अफ्रिकेचं मनोबल वाढलं आहे. असं असताना भारतीय संघाची रांचीच्या मैदानात कशी कामगिरी आहे ते जाणून घेऊयात. (Photo- BCCI Twitter) शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याने वनडे संघाची धुरा केएल राहुलकडे दिली आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया […]
Photo : वळलेली मूठ… रोखलेल्या बंदुकांची शरणागती… 11 नक्षलवाद्यांचं सरेंडर… विकास नागपुरेवर कितीचा इनाम?
देशातील नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. अशातत आता गोंदियामध्ये सीपीआय (माओवादी) नक्षलवादी संघटनेचा प्रमुख नेता अनंत उर्फ विकास नागपुरे उर्फ विनोद राधास्वामीने 11 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले आहे. विकास नागपुरेवर 25 लाख रुपयांचे बक्षीस होते. विकासच्या आत्मसमर्पणामुळे खैरलांजी हत्याकांड (2006) आणि भीमा कोरेगाव हिंसाचार (2018 ) सारख्या प्रकरणांमधील नक्षलवाद्यांच्या सहभागाबाबतचे रहस्य उलगडू शकते. अंदाजे 50 […]
विराट कोहली दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ठोकणार 10 हजार धावा, कसं काय ते जाणून घ्या
विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराट कोहली आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात विक्रमाची संधी आहे. (फोटो- Pankaj Nangia/Getty Images) विराट कोहलीने द्विपक्षीय वनडे मालिकेतील 196 डावात 9936 धावा केल्या आहेत. कोहलीने पहिल्या सामन्यात 64 धावा करताच द्विपक्षीय वनडे मालिकेत 10 हजार धावा पूर्ण करेल. […]
IND vs SA 1st Odi : टीम इंडिया पहिल्या सामन्यासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी सलामी देणार?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टेस्ट सीरिजनंतर आता एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताला कसोटी मालिकेत 0-2 ने पराभूत व्हावं लागलं. भारताला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागलाय. त्यामुळे टीम इंडियासमोर एकदिवसीय मालिकेत कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे. मात्र या मालिकेआधी भारताला 2 झटके लागले आहेत. भारताचा नियमित कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर […]