भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी लग्नाच्या चार वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. युजवेंद्र चहल आणि धनश्री यांनी कोर्टात माहिती दिली की, गेल्या 18 महिन्यांपासून ते विभक्त राहत आहेत. कोरोनाच्या दरम्यान युजवेंद्र चहल याने धनश्रीकडे डान्स क्लास लावला आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवस डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. चार वर्ष […]
अन् हिंदू कुटुंबातून निघाला जनाजा! 80 वर्ष सेवा, 100 व्या वर्षी मृत्यू; जळगावात दिसलं हिंदू-मुस्लिम ऐक्याचं अस्सल चित्र
महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या धामधूमीत आरोप-प्रत्यारोप आणि धार्मिक वादांचं राजकारण जोरात सुरु आहे. हे सर्व सुरु असताना जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. ही घटना राजकीय नेत्यांच्या डोळ्यात खरं तर झणझणीत अंजन घालणारी आहे. एका हिंदू कुटुंबात गेल्या 80 वर्षांपासून राहणाऱ्या मुस्लिम वृद्धाचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर, त्यांचा जनाजा थेट […]
एक दिवसाचं काम आणि कोट्यवधी रुपये खिश्यात! कपिल शर्मा शोच्या कलाकारांची थक्क करणारी कमाई
कॉमेडियन कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा चौथा सिझन सुरू झाला आहे. यावेळीही शोमध्ये सुनील ग्रोवर, कृष्णा अभिषेक आणि कीकू शारदा हे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. आतापर्यंत चौथ्या सिझनचे तीन एपिसोड प्रदर्शित झाले आहेत, जे तुम्ही नेटफ्लिक्सवर जाऊन पाहू शकता. पण तुमच्या आवडत्या कॉमेडियनला एका एपिसोडसाठी किती फी मिळते हे तुम्हाला माहीत आहे का? […]
Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची अचानक तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियानुसार (PTI) मंगळवारी सकाळी त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. सोनिया गांधी यांची तब्येत मागच्या काही काळापासून ठीक नाहीय. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. रुग्णालयात डॉक्टरांची संपूर्ण टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन […]
‘या’ व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे तुम्हाला केसांच्या समस्या होऊ शकतात
आजकाल बरेच लोक लहान वयातच पांढर् या केसांच्या समस्येशी झगडत आहेत. हे पांढरे केस लपविण्यासाठी तो मेंदी आणि डाई वापरतो, परंतु आपण खरोखर विश्वास ठेवता की पांढरे केस व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आहेत? होय, फक्त एका व्हिटॅमिनची कमतरता असते, ज्यामुळे लहान वयातच केस पांढरे होतात. ते व्हिटॅमिन बी 12 आहे. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे केस लवकर […]
Ajit Pawar : सावरकर वादावर अजितदादांनी पहिल्यांदाच सोडलं मौन; काय दिलं उत्तर?
महापालिका निवडणुकांसाठी होणाऱ्या मतदानाल अवघा 1 आठवड्याचा कालावधी उरला असून त्याच पार्श्वभूमीवर राज्यात विविध पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तीन पक्षांचं मिळून महायुतीचं सरकार आहे. मात्र या महापालिक निवडणुकांमध्ये सर्व्तर युती म्हणून न लढता, काठी ठिकाणी हे पक्ष स्वबळावरही लढताना दिसत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी […]