राज्यात २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मुंबईत गर्दी आणि दुबार मतदान टाळण्यासाठी ४००० मतदान केंद्रे वाढवून एकूण ११००० मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. एका मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या १२०० वरून १८०० पर्यंत वाढली आहे. राज्यभरात मतदारांनी आपला […]
निवडणुकीच्या तोंडावर धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं राजकीय प्रवेशाबद्दल मोठं वक्तव्य
Bollywood Actress Madhuri Dixit : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. माधुरी हिने फक्त अभिनय नाही तर, तिच्या नृत्य कलेनं देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता माधुरी राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी राजकारणात प्रवेश केला […]
Operation Sagar Bandhu : संकटात भारत श्रीलंकेच्या पाठिशी उभा राहिला, वाचवले हजारो लोकांचे प्राण, अशी सुरु आहे मदत
दित्वा चक्रीवादळामुळे श्रीलंकेला मोठा फटका बसला आहे. यामुळे श्रीलंकेचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारताने तातडीने श्रीलंकेला मदतीचा हात पुढे केला आहे. ऑपरेशन सागर बंधु (Operation Sagar Bandhu) अंतर्गत २८ नोव्हेंबरपासून हवाई आणि सागरी मार्गाने आतापर्यंत ५३ टन मदतीचे साहित्य श्रीलंकेला पोहोचवण्यात आली आहे. तसेच या संकटात अडकलेल्या १५०० हून अधिक भारतीय नागरिकांनाही […]
Bomb Threat : बॉम्बची धमकी, मुंबईत विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
हैदराबादवरुन कुवैतला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. या विमानात मानवी बॉम्ब आहे, असा धमकीचा ई-मेल आला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ कारवाई करत फ्लाइटच मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करायला लावलं. सुरक्षा यंत्रणा याचा तपास करत आहेत. विमानाला एअरपोर्टच्या आयसोलेश बे मध्ये पाठवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी इंडिगोच्या फ्लाइटने हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल […]
US-Venezuela Tension : तुमच्यासमोर नाही झुकणार, ट्रम्प यांच्या फायनल वॉर्निंगवर व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांच सडेतोड प्रत्युत्तर, कुठल्याही क्षणी युद्धाचा भडका
अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये तणाव वाढत चालला आहे. कुठल्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकेल अशी स्थिती आहे. अमेरिका मागच्या काही दिवसांपासून व्हेनेझुएलाच्या सीमेजवळ आपल्या सैन्य शक्तीचं प्रदर्शन करत आहे. अमेरिकेच लष्करी सामर्थ्य प्रचंड आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरुन खाली खेचण्याचं अमेरिकेच उद्दिष्ट्य आहे. पण निकोलस मादुरो अमेरिकेसमोर शरणागती पत्करायला तयार नाहीयत. त्यातून हा तणाव […]
सूरज चव्हाण याच्या लग्नात असं काय घडलं… जान्हवी थेट रुग्णालयात दाखल
Jahnavi Killekar Hospitalized : गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ‘बिग बॉस 5’ शोचा विजेता सूरज चव्हाण याच्या लग्नाची चर्चा सुरु होती. शिवाय सोशल मीडियावर लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. 29 नोव्हेंबर रोजी सूरज याने बायको संजना हिच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली. पण मित्र सूरज याचं लग्न अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिला चांगलंच महाहात […]