• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

INDW vs SAW Live Streaming: भारत दक्षिण अफ्रिका आमनेसामने, सामना कुठे पाहता येईल? जाणून घ्या

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारतीय महिला संघाचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील तिसरा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. गट 1 मधील हा सर्वात कठीण सामना मानला जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लॉरा वॉल्व्हार्डच्या फलंदाजीतील वर्चस्वामुळे भारताला मालिकेत 4-1 असा पराभव पत्करावा लागला होता. आता मँचेस्टरमध्ये टीम इंडिया हे चित्र पालटण्याचा प्रयत्न करेल. भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी म्हणाले की, रविवारी मँचेस्टरमधील […]

Filed Under: cricket

Photo : राहुल गांधी ते राज ठाकरे, मोहन भागवत अन् शरद पवार… सर्व एकत्र; सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नाला राजकारण्यांची मांदियाळी

June 20, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवतीचा विवाहसोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या विवाह सोहळ्याला राजकारण, बिझनेस, मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील मंडळी हजर आहेत. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्याला शरद पवार, देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत, राज ठाकरे, भगवंत मान, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राहुल गांधी, वर्षा गायकवाड, डीएमकेच्या […]

Filed Under: Latest News

हिजाब न घालता स्लीवलेस ड्रेस घातल्यामुळे गायिकेला भयंकर शिक्षा, नेमकं काय घडलं?

June 20, 2026 by admin Leave a Comment

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका प्रसिद्ध गायिकेला हिजाब न घालता ऑनलाइन गाणे गायल्यामुळे मोठी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा केवळ गायिकेलाच नाही तर तिच्या संपूर्ण टीमला देखील देण्यात आली आहे. या प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ माजली आहे. आम्ही ज्या गायिकेबद्दल बोलत आहोत ती इराणमधील प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदी आहे. द गार्जियनच्या रिपोर्टनुसार, […]

Filed Under: entertainment

भारताचा वेगवान प्रवास, 7 नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजूरी; असा होईल हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कचा विस्तार

June 20, 2026 by admin Leave a Comment

एकीकडे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग वेगाने बांधला जात असताना आता केंद्र सरकारने देशभरात ७ नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजूरी दिली आहे. यामुळे प्रमुख शहरातील प्रवासाची वेळ कमी होणारा आहे आणि रेल्वे कनेक्टिव्हीटीला नवा वेग येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की या नव्या हायस्पीड रेल्वे योजना पूर्ण झाल्यानंतर देशातील अनेक मोठ्या […]

Filed Under: india

Chanakya Niti : मेहनत करूनही अपयशच मिळतंय? मग चाणक्यांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका

June 20, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये एकूण 25 प्रकरणं असून 6 हजार श्लोक आहेत. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. अनेकदा एखाद्याच्या आयुष्यात अशी परिस्थिती येते की तो व्यक्ती एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट करतो. दिवसरात्र एक करतो, […]

Filed Under: lifestyle

पैसा वसूल ईव्ही कार! एका चार्जमध्ये 320 किमी दामटा… मिडल क्लाससाठी एकदम बेस्ट

June 20, 2026 by admin Leave a Comment

EV Car: इलेक्ट्रिक कारचा बाजार फुलला आहे. कंपन्या हायब्रीड कारसह अनेक प्रयोग करत आहेत. त्यात सिट्रोएन कंपनीने भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक कार Citroen eC3X लाँच केली आहे. कंपनीने हे मॉडेल Battery-as-a-Service (BaaS) या आधारावर मॉडेल आणले आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक कारची किंमत अगदी स्वस्त ठेवली आहे. या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.89 लाख […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 120
  • Page 121
  • Page 122
  • Page 123
  • Page 124
  • Interim pages omitted …
  • Page 574
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • LPG Cylinder Supply: 30 जूननंतर नाही मिळणार गॅस सिलेंडर? सरकारची गाईडलाईन काय?
  • ‘कुठे आहेत तुझे बाबा’ असं डिवचताच मुख्यमंत्री विजय यांना पहिल्यांदाच सणसणीत उत्तर
  • Vaibhav Sooryavanshi: फक्त दोन गोष्टींची काळजी घ्यावी…आयर्लंडविरुद्ध धुमाकुळ घालण्यासाठी वैभवला द्रविडकडून मिळाला लाखमोलाचा सल्ला
  • प्रवाशांनी भरलेलं दोन विमान अचानक आमनेसामने; अहमदाबाद विमानतळावरच घडली थरारक घटना
  • Vaibhav Sooryavanshi : चांगल्या खेळाडूंची किंमत मोजून आम्ही..; वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत कोच स्पष्टच बोलले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in