Zilla Parishad Election Postponed : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. […]
त्याच दिवशी अजितदादा, शरद पवार एकत्र येणार होते, सगळं ठरलं होतं, पण…, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे, या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला निघाले होते, बारामतीमध्ये विमान धावपट्टीवर उतरत असतानाच हा अपघात झाला, विमानावरील नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीला धडकलं, विमानाचा मोठा स्फोट होऊन आग लागली. […]
SIP Investment : एसआयपी करताना या चुकीमुळे भयंकर नुकसान, वाचा काय काळजी घ्यावी?
आजकाल एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. लोक जमेल तेवढी रक्कम एसआयपीमध्ये गुंतवतात. एसआयपीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. परंतु काही लोक एक मोठी चूक करतात. एसआयपी करताना काही लोक प्रत्येक महिन्यालाा निश्चित केलेली रक्कम कधी-कधी गुंतवतच नाहीत. घरात आणीबाणीची स्थिती आली किंवा आरोग्याची समस्या निर्माण झाली की आपण एसआयपी थांबवतो. […]
Ajit Pawar plane crash : अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? धक्कादायक माहिती समोर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अपघाताच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं होतं? याबाबत आता माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या विमानाच्या पायलटनं शेवटच्या क्षणी एटीसीला प्रतिसादच दिला नाही, असं नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं म्हटलं आहे, याबाबत नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं एक प्रसिद्ध पत्रक […]
अजितदादांचा पहाटेचा शपथविधी हा तिसरा प्रयोग, रावसाहेब दानवे यांचं मोठं विधान
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, अजित पवार यांचं विमान बारामतीवरून मुंबईच्या दिशेनं निघालं होतं. बारामतीमध्ये धावपट्टीवर उतरताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि ते थेट जमिनीवर धडकलं, क्षणात मोठा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला, अजित पवार यांच्या […]
भारतात लोक ‘या’ 5 बाईक खरेदी करतात, 72 हजार किमतीची ही बाईक सर्वाधिक विकली जाते
भारतीय बाजारात दर महिन्याला लाखो नवीन बाईक विकल्या जातात आणि लोकांना कम्यूटर बाईक जास्त आवडतात. आता जेव्हा बाईकचा विचार केला जातो तेव्हा हे नमूद करणे आवश्यक आहे की 100 सीसी ते 150 सीसीपर्यंतच्या बाईकची क्रेझ ग्राहकांमध्ये सर्वाधिक आहे, कारण त्यांना चांगले मायलेज मिळते आणि किंमतही दीड लाख रुपयांपर्यंत कमी होते. डिसेंबर 2025 च्या टू-व्हीलर सेल्स […]