दाक्षिणात्य अभिनेत्री समांथाच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर तब्बल 4 वर्षांनी समांथा लग्नबंधनात अडकली. तिने 1 डिसेंबर 2025 रोजी “द फॅमिली मॅन” चा दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत लग्न केलं. या दोघांचे रिलेशन खूप वर्षांपासून सुरु असल्याचं म्हटलं जातं. अखेर त्यांनी त्यांचे नाते अधिकृत करत तामिळनाडूतील लिंगा भैरवी मंदिरात अगदी साधेपणाने […]
पाहणी झाली, आश्वासन दिलं, पण मदतीची फाईल पुढे सरकेना, केंद्रीय कृषीमंत्र्यांचा धक्कादायक खुलासा
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून वारंवार मदतीची विचारणा केली जात आहे. त्यातच आता या याप्रकरणी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने अद्याप केंद्राकडे मदतीसाठीचा औपचारिक प्रस्ताव पाठवलेला नाही, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत दिली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. महाराष्ट्रात झालेल्या […]
दात पूर्ण किडले का? अन्न अडकते का? डॉक्टरांनी सांगितले ‘हे’ उपाय, जाणून घ्या
तुमचे दात किडले असेल किंवा तुमच्या दातात अन्न अडकत असेल तर हे उपाय जाणून घ्या. तुमचे दात पोकळ आणि अशक्त झाले आहेत का, अन्न तुमच्या दातांमध्ये अडकले आहे का? तसे असल्यास, आपण आपल्या दातांची योग्य काळजी घेण्याची वेळ आली आहे. ही चिन्हे आहेत की आपले दात पोकळी बनले आहेत आणि आपले दात आणि हिरड्या कमकुवत […]
Supriya Sule : महाराष्ट्रात नोटा येतायत कुठून? जिथं भाजपचं सरकार तिथं… सुप्रिया सुळेंचा थेट सवाल अन् गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर पैशांच्या गैरवापराचे गंभीर आरोप केले आहेत. “जिथे भाजपचे सरकार आहे तिथे पैसे पाण्यासारखे वाटले जातात,” असे विधान करत त्यांनी नोटबंदीच्या घोषणेनंतरही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कशी फिरत आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर एका मंत्र्याच्या घरी सापडलेल्या रकमेचा तपास आणि निलेश राणे यांनी पकडलेल्या […]
World Disability Day: कौतुकास्पद! डॉ. विजय तनपुरे यांनी केले पॅरामोटार उड्डाण
आज 3 डिसेंबर रोजी 'जागतिक अपंग दिन' साजरा केला जातो. समाजिक प्रगतीसाठी अपंगत्व समावेशक समाजांना प्रोत्साहन देणे हे या दिनाचे खास उद्दिष्ट असते. याच दिवशी महाराष्ट्राचे शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांनी हमरशूट पॅरामोटर उड्डाण केले आहे. जागतिक अपंग दिनाच्या औचित्याने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिवशाहीर आणि प्रेरणादायी वक्ते डॉ.विजय तनपुरे यांनी लोणावळ्यातील ऍम्बी व्हॅली एअरपोर्टवरून तब्बल 3 […]
धर्मेंद्र यांनी जो बंगला फक्त 1.5 कोटींना खरेदी केला होता, आता त्याची किंमत वाचून विस्फारतील डोळे!
हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या संपत्तीवरून जोरदार चर्चा सुरू आहे. धर्मेंद्र हे जवळपास 450 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक होते. धर्मेंद्र ज्या बंगल्यात राहायचे, तो बंगला त्यांनी खूपच कमी पैशांमध्ये खरेदी केला होता. आता त्यांची किंमत गगनाला भिडली […]