• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, टी20 विश्वचषकापूर्वी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांचा फ्लॉप शो

January 8, 2026 by admin Leave a Comment

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंची चाचणी सुरु आहे. पण या चाचणी परीक्षेत टीम इंडियाच्या टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पूर्णपणे फेल गेला आहे. मागच्या वर्षापासून सूर्यकुमार यादव फॉर्मच्या शोधात आहे. पण त्याला सूर काही गवसताना दिसत नाही. त्याच्याकडे संघाचं कर्णधारपद आहे म्हणून नाही तर त्याची संघातून कधीच गच्छंती झाली असती असं […]

Filed Under: cricket

हे चुकीचे राव… रोहित शर्मा याचा संताप, थेट लहान मुलीचा हात पकडत क्रिकेटरने…

January 8, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे. मागील काही दिवसांपासून पत्नी रितीका सचदेह हिच्यासोबत सतत मुंबईत स्पॉट होताना रोहित शर्मा दिसला. यादरम्यान त्याचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले. रोहित मुंबईतील प्रभादेवी भागात आपल्या कुटुंबासोबत आलिशान सोसायटीमध्ये राहतो. रोहितने क्रिकेटमध्ये धमाल केली असून अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. रोहितचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. भारतीय क्रिकेट संघ […]

Filed Under: Latest News

‘आई बॅग भर, मी घर सोडून जाणार’, मुलाचे शब्द ऐकून भारती सिंगला आले रडू, नेमकं काय घडलं?

January 8, 2026 by admin Leave a Comment

Bharti Singh : भारती सिंग ही एक प्रसिद्ध भारतीय कॉमेडीयन कलाकार आहे, जी तिच्या कॉमेडी शो आणि सूत्रसंचालनासाठी ओळखली जाते आणि सध्या ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. डिसेंबर 2025 मध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. ती छोट्या पडद्यावरील सर्वाधिक कमाई करणाऱ्या विनोदी कलाकारांपैकी एक आहे. अशातच आता भारती दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर ती खूपच आनंदात […]

Filed Under: entertainment

एआय इम्पॅक्ट समीट 2026 ची तयारी, पीएम मोदी यांची 12 इंडियन AI स्टार्टअपसोबत बैठक, सांगितल्या योजना

January 8, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी त्यांच्या 7, लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी इंडीयन AI स्टार्टअपसोबत राऊंडटेबल मीटींगची अध्यक्ष स्थान भूषवले. पुढच्या महिन्यात भारतात एआय इम्पॅक्ट समीट 2026 भरणार आहे. यात परिषदेत 12 इंडियन AI स्टार्टअप्सनी ‘AI फॉर ALL: ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज’ साठी क्वालीफाय केले आहे. पीएम मोदी यांनी या स्टार्टअप्ससोबत राऊंड टेबल बैठक घेत त्यांच्या सोबत […]

Filed Under: india

मेथीचे केसांसाठी आरोग्यदायी फायदे,तुम्हाला माहिती आहे का?

January 8, 2026 by admin Leave a Comment

केसांच्या वाढीसाठी मेथीचा टोनर हा एक नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी उपाय मानला जातो. मेथीच्या दाण्यांमध्ये प्रोटीन, लेसिथिन, निकोटिनिक अॅसिड, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे केसांच्या मुळांना पोषण देतात. मेथीचा टोनर टाळूवर वापरल्यास रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे केसांच्या मुळांपर्यंत पोषक तत्त्वे नीट पोहोचतात. यामुळे केस गळणे कमी होते आणि नवीन केसांची वाढ होण्यास मदत मिळते. […]

Filed Under: lifestyle

Ambernath :काँग्रेसचा ‘हात’ सोडून 12 नगरसेवकांनी हाती ‘कमळ’ घेताच हर्षवर्धन सपकाळ बरसले; म्हणाले, BJP आता…

January 8, 2026 by admin Leave a Comment

अंबरनाथ येथे १२ काँग्रेस नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. हर्षवर्धन सपकाळ यांच्या कारवाईनंतर काँग्रेसचे प्रदीप पाटील नाराज असल्याचे समोर आले आहे. महायुतीच्या घटक पक्षांसोबत आघाडी केल्यामुळे काँग्रेसने काही नगरसेवकांवर कारवाई केली होती, त्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1107
  • Page 1108
  • Page 1109
  • Page 1110
  • Page 1111
  • Interim pages omitted …
  • Page 1121
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • जिओच्या ग्राहकांची बल्ले बल्ले! कंपनीने आणले 4 खास प्लॅन
  • मोठी बातमी! इराणचा गेम ओव्हर? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनं जगभरात मोठी खळबळ, म्हणाले तासाभरात…
  • 7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह ओप्पोचा हा फोन लाँच, जो Oneplus Nord 6 शी करेल स्पर्धा
  • IPL : वेगवान 50 विकेट्स घेणारे टॉप 5 फिरकीपटू, भारताच्या दोघांचा समावेश, नंबर 1 कोण?
  • Nashik IT Company | नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन, मोठं रॅकेट उघड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in