• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हिवाळ्यात गुलाबी ओठांसाठी घरच्या घरी बनवा हेल्दी आणि हर्बल लिप बाम…..

January 17, 2026 by admin Leave a Comment

हिवाळ्यात किंवा थंडीच्या काळात ओठ फाटणे ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे हवामानातील कोरडेपणा. थंडीमध्ये हवेतली आर्द्रता मोठ्या प्रमाणात कमी होते, त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा झपाट्याने निघून जातो. ओठांची त्वचा खूपच नाजूक आणि पातळ असते. शरीराच्या इतर भागांप्रमाणे ओठांवर तेलग्रंथी नसल्यामुळे ते स्वतःला ओलसर ठेवू शकत नाहीत. परिणामी थंड वारे, […]

Filed Under: lifestyle

तरुण नाही, ‘या’ वयोगटातील महिला घटस्फोट घेत आहेत, जाणून घ्या

January 17, 2026 by admin Leave a Comment

घटस्फोटाच्या बातम्या ऐकल्यानंतर की हा सगळा प्रकार तरुण जोडप्यांमध्ये अधिक दिसतो. पण, सध्याचं चित्र थोडं वेगळं आहे. वीस ते वीस वर्ष वयोगटातील तरुण किंवा विवाहित लोक तडजोड करण्यास आणि घटस्फोट घेण्यास असमर्थ असतात. पण अलीकडच्या काळात चाळीस-पन्नाशीतील महिलांनी घटस्फोटाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. सहसा घटस्फोटाच्या बातम्या ऐकल्यानंतर लोकांना असे वाटते की, हे तरुण जोडप्यांमुळे झाले […]

Filed Under: india

U19 World Cup: बांगलादेशविरुद्धही आता नो हँडशेक पॉलिसी! नाणेफेकीवेळी झालं असं काही…

January 17, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि बांग्लादेश यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा बांगलादेशच्या बाजूने लागला. बांगलादेशने यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण नाणेफेकीवेळी एक वेगळंच दृश्य प्रेक्षकांना पाहता आलं. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसवेळी हँडशेक करणं टाळलं. त्यामुळे दोन्ही देशातील वाद टोकाला गेल्याचं दिसत आहे. नाणेफेकीवेळी भारताचा कर्णधार […]

Filed Under: cricket

गुळाचा हलवा आरोग्यास लाभदायक… जाणून घ्या सोपी रेसिपी

January 17, 2026 by admin Leave a Comment

हिवाळ्यात गरमागरम आणि चविष्ट गोड पदार्थ खावेसे सर्वांनाच वाटते. अशा वेळी गुळाचा हलवा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चव आणि आरोग्याचा उत्तम मिलाफ असलेला गुळाचा हलवा ही एक अतिशय सोपी रेसिपी आहे, जी फक्त १५ ते २० मिनिटांत तयार होते. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी गुळ खूप फायदेशीर मानला जातो. जर तुम्हाला रवा किंवा बेसनाचा […]

Filed Under: Latest News

बॉलिवूड अभिनेत्रीचं मौलवीने ब्रेनवॉश करुन केलं लग्न! 6 वर्षांनंतर मोठं सत्य अखेर समोर

January 17, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड विश्वातील अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीचं एका मौलवीने ब्रेनवॉश करून लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता अभिनेत्रीने याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी […]

Filed Under: entertainment

पाकिस्तान भीतीनं थरथर कापला, आता हा बलाढ्य देश करणार पाकवर सर्जिक स्ट्राईक, जगभरात खळबळ

January 17, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान सध्या प्रचंड तणावाखाली आहे, भारताने आधीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांचं टेन्शन वाढवलं आहे. त्यातच आता पाकिस्तान आपल्या कारनाम्यांमुळे इस्रायलच्या निशाण्यावर आला आहे. पाकिस्तानला अशी भीती वाटत आहे, की इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू कोणत्याही क्षणी आपल्यावर हल्ला करू शकतात, तशी प्लानिंग इस्रायलमध्ये सुरू आहे. पाकिस्तानचे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक नजम शेठी यांनी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1102
  • Page 1103
  • Page 1104
  • Page 1105
  • Page 1106
  • Interim pages omitted …
  • Page 1163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • GT vs KKR : दुखापतीकडून आणखी 1 शिकार, गुजरातला मोठा झटका, मॅचविनर खेळाडू मोसमातून आऊट
  • Street off Hormuz : इराणची अखेर माघार, स्ट्रीट ऑफ होर्मूज जागासाठी पुन्हा ओपन, अराघची यांची सर्वात मोठी घोषणा
  • Rahul Gandhi | लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाले…
  • weather forecast : पुढचे 24 तास अत्यंत धोक्याचे, महाराष्ट्रावर मोठं संकट, राज्यात कुठे-कुठे शळांना सुट्टी?
  • Penny Share: 50 रुपयांपेक्षा किंमत कमी, बाजारात कमाईची हमी, एका वर्षात 470 टक्क्यांचा परतावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in