महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे. राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेना शिंदे गटाला देखील चांगलं यश मिळालं. मात्र दुसरीकडे या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मोठं विधान केलं […]
पाकिस्तानात रचला गेला 37 धावांचा लाजिरवाणा विक्रम, 232 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला
पाकिस्तान आणि लाजिरवाणे विक्रम एक समीकरण आहे. गेल्या काही दिवसात पाकिस्तानने याबाबत छाप पाडली आहे. पाकिस्तानात देशांतर्गत प्रेसिडेंट्स ट्रॉफी 2025-26 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील 15व्या सामन्यात पाकिस्तान टेलिव्हिजन संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला. दुसरीकडे, सुई नॉर्दर्न गॅस पाइपलाइन्स लिमिटेड संघाच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. या सामन्यात पाकिस्तान टेलिव्हिजन संघाने फक्त 40 धावांचं लक्ष्य […]
Video Viral: भावाने मगरीच्या तोंडात घातला हात, नंतर घडलं असं काही की… व्हिडीओ पाहून हादरून जाल!
सध्या सोशल मीडियावर सतत वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. काही व्हिडीओ पाहून लोकांना हसू अनावर होते तर काही व्हिडीओ पाहून थरकाप उडतो. सध्या अशाच एका भयानक व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जिवंत मगरीच्या तोंडात हात घालताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहाता हृदयाचे ठोके मात्र पटकन वाढतानत. त्या व्यक्तीसोबत पुढे काय […]
जगातील सर्वात भीतीदायक गाणं, लोक ऐकायला घाबरतात, ऐकताना अंगावर येतो कांटा
बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यामधील गाणी इतकी चर्चेत आली की ती एका रात्रीत सुपरहिट झाली. यामध्ये काही गाणी ही प्रेमावर होती जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गाण्याबद्दल सांगणार आहोत, जे प्रेमाबद्दल होते आणि ते प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडले. मात्र, काही काळानंतर लोक हे गाणं ऐकायला लागले की त्यांना भीती वाटू […]
AIMIM BMC Election 2026 : BMC मध्ये भाजपला सपोर्ट करणार की उद्धव ठाकरेंना? असदुद्दीन ओवैसींनी काय उत्तर दिलं?
हैदराबादमध्ये AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबई महापालिका निवडणूक निकालावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. महापालिकेत कोणाला समर्थन द्यायचय किंवा नाही? याचा निर्णय पक्ष स्तरावर होईल. कुठल्याही नगरसेवकाला स्वत:हून असा निर्णय घेता येणार नाही. ओवैसी यांनी AIMIM नगरसेवकांना इशाराही दिला. सोबतच महाराष्ट्राच्या मतदारांचेही आभार मानले. “महापालिकेत कुठल्या पक्षासोबत आघाडी करायची […]
हिवाळ्यात गुलाबी ओठांसाठी घरच्या घरी बनवा हेल्दी आणि हर्बल लिप बाम…..
हिवाळ्यात किंवा थंडीच्या काळात ओठ फाटणे ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे हवामानातील कोरडेपणा. थंडीमध्ये हवेतली आर्द्रता मोठ्या प्रमाणात कमी होते, त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा झपाट्याने निघून जातो. ओठांची त्वचा खूपच नाजूक आणि पातळ असते. शरीराच्या इतर भागांप्रमाणे ओठांवर तेलग्रंथी नसल्यामुळे ते स्वतःला ओलसर ठेवू शकत नाहीत. परिणामी थंड वारे, […]