आपण एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो, तेव्हा तिथे असलेल्या स्वयंपाकघरात अंत्यत शिस्तबद्धपणे काम चालते. यामागे शेफ आणि कुक या दोन प्रमुख व्यक्तींचे श्रम असतात. शेफ आणि कुक हे दोघेही स्वयंपाक करत असले तरी त्यांच्या कामाची पातळी आणि जबाबदारी पूर्णपणे वेगळी असते. आज आपण शेफ आणि कुक यांच्यात नेमका फरक काय असतो, याबद्दल जाणून […]
Girish Mahajan : साधू संत गांजा प्यायला येतात हे बोलणं…गिरीश महाजनांकडून डायरेक्ट वॉर्निंग
नाशिकच्या तपोवनमधील झाडं तोडण्याचा मुद्दा तापला आहे. 2027 साली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यासाठी नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम बांधण्यात येणार आहे. या साधुग्रामसाठी झाडं तोडण्यात आली आहेत. जवळपास 1800 झाडं तोडण्यात येणार आहेत. पर्यावरणप्रेमींचा याला विरोध आहे. जी झाडं तोडण्यात येणार, त्याजागी नव्या झाडांची लागवड करण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. आजपासून 15000 झाडांच्या […]
Akshaye Khanna Dhurandhar : 50-60 नावं चर्चेत, सगळीकडे शोधलं.. मग अक्षय खन्ना कसा बनला ‘रेहमान डकैत’ ?
Mukesh Chhabra on Dhurandhar Casting : आदित्य धर याने दिग्दर्शित केलेला ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपट सगळीकडे गाजत असून बॉक्स ऑफीसवरही तगडं कलेक्शन केलं आहे. अवघ्या 10 दिवसांतच चित्रपटाने 500 कोटींचा टप्पा सहज गाठला असून येत्या काळात चित्रपटाची घोडदौड अशीच सुरू राहणार असल्याचं दिसत आहे. चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे आणि त्यातील पात्रांनाही प्रचंड लोकप्रियता […]
Thailand Alcohol: थायलंडमध्ये तुम्ही दुपारची दारु का पिऊ शकत नाही? असा नियम बनवण्यामागे कारण काय?
Thailand Alcohol : थायलंडमध्ये दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दारू विक्रीवर बंदी होती. हा नियम पाच दशकांहून अधिक काळ टिकला. मात्र, नोव्हेंबर 2025 मध्ये, थायलंड सरकारने पर्यटन उद्योगाला दिलासा देण्यासाठी दुपारी दारु पिण्याचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले.पण प्रश्न असा उपस्थित होतो की, असा नियम का तयार करण्यात आला आणि त्यामागील कारण काय होतं? […]
शोएब इब्राहिमची पहिली पत्नी कोण? दीपिकाचा खुलासा, म्हणाली “आमची भांडणं..”
टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय जोडी दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतात. युट्यूबवरील व्लॉगद्वारे हे दोघं त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच दीपिकाने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये पती शोएबच्या पहिल्या पत्नीचा खुलासा केला आहे. इतकंच नव्हे तर दोघांच्या भांडणांमागचं कारण काय असतं, याबद्दलही तिने सांगितलं आहे. दीपिका आणि शोएब नुकतेच […]
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नातसून होणार ‘ही’ अभिनेत्री, सांगितली पहिल्या रोमँटिक डेटची कहाणी
Love Life : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अशात एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांना देखील उधाण आलं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री तारा सुतारिया आहे. गेल्या काही दिवसांपासून तारा सुतारिया आणि वीर पहारिया यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे… वीर पहारिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. […]