• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vz NZ : रिंकु सिंह याच्या एका चुकीमुळे 24 धावांचा फटका, नागपूरमध्ये काय झालं?

January 21, 2026 by admin Leave a Comment

कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडवर पहिल्या टी 20I सामन्यात मात करत 2026 वर्षात जोरदार सुरुवात केली. भारताचा हा या वर्षातील पहिलाच विजय ठरला. भारताने 239 धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला 190 रन्सवर रोखलं. भारताने यासह हा सामना 48 धावांनी आपल्या नावावर केला. भारताचा हा मायदेशातील 16 टी 20 सामन्यांमधील हा 14 वा […]

Filed Under: cricket

IND vs NZ : टीम इंडियाला फुकटात मिळाल्या 12 धावा, न्यूझीलंडने 6 चेंडूत केल्या तीन चुका

January 21, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका ही टी20 वर्ल्डकप स्पर्धेपू्र्वीची चाचणी परीक्षा आहे. या चाचणी परीक्षेत अभिषेक शर्मा पास झाल्याचं पाहायला मिळालं. त्याने आक्रमक खेळी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने 35 चेंडूत 84 धावांची खेळी केली. त्याचं शतक फक्त 16 धावांनी हुकलं. त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाला 200 पार धावा करता आल्या. भारताने 20 षटकात […]

Filed Under: Latest News

मुका घेतला म्हणून मिका गाऊ लागला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलाशाने सगळेच गायक हादरले

January 21, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री, आयटम गर्ल राखी सावंतही कायमच चर्चेत असते. राखी सावंत कधी तिच्या वक्तव्यामुळे तर कधी कपड्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. राखी सावंतला कॉमेडी क्वीन म्हणून संबोधले जाते. ते लोकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसते. नुकताच राखी सावंतने पंजाबी गायक मिका सिंगसोबत चर्चेत आलेल्या किसिंग प्रकरणावर पुन्हा वक्तव्य केले आहे. या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून […]

Filed Under: entertainment

GK : भारतातील कोणत्या राज्याची राज्यभाषा English आहे? 99 टक्के लोकांना उत्तर माहित नाही

January 21, 2026 by admin Leave a Comment

राज्यभाषा: भारतातील नागालँड हे असे राज्य आहे ज्याने इंग्रजीला आपली अधिकृत राज्यभाषा म्हणून स्वीकारले आहे. 1967 मध्ये नागालँड विधानसभेने एक ठराव मंजूर करून इंग्रजीला राज्याची एकमेव अधिकृत भाषा म्हणून घोषित केले. भाषिक विविधता: नागालँडमध्ये 16 पेक्षा जास्त प्रमुख जमाती आहेत आणि प्रत्येकाची स्वतःची वेगळी बोलीभाषा आहे. या जमातींना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एका समान भाषेची गरज […]

Filed Under: india

पुरुषांना होणारा सर्वात खतरनाक कॅन्सर, सुरुवातीला समजतही नाही, पण…वाचा लक्षणं काय?

January 21, 2026 by admin Leave a Comment

आजकाल कर्करोग होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. पुरुषांमध्ये तर प्रोस्टेट कॅन्सर होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं सुरुवातीला दिसत नाहीत. परंतु हा कर्करोग झाल्यावर शरीराचे खूप नुकसान होऊ शकते. याच कारणामुळे प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं काय आहेत, काय खबरदारी घ्यायला हवी हे जाणून घेऊ या.. भारतात प्रोस्टेट कॅन्सर पुरुषांना होणारा तिसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. […]

Filed Under: lifestyle

GK : जगातील सर्वात महागडी शाळा, एका तासासाठी मोजावे लागतात इतके लाख

January 21, 2026 by admin Leave a Comment

जगातील सर्वात महागडी शाळा : एलन मस्क यांची 'एस्ट्रा नोव्हा' ही जगातील सर्वात महागडी शाळा आहे. सुरुवातीला ही शाळा केवळ स्पेसएक्स कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी होता, परंतु आता ती जगभरातील मुलांसाठी खुली करण्यात आली आहे. अवाढव्य फी: या स्कूलची फी ऐकून कोणाचेही डोळे विस्फारतील. येथे केवळ 1 तासाच्या क्लासची फी सुमारे 1.88 लाख रुपये आहे. जर एखाद्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1089
  • Page 1090
  • Page 1091
  • Page 1092
  • Page 1093
  • Interim pages omitted …
  • Page 1169
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • गाडीला स्क्रॅच किंवा डेंट लागणार नाही, नवीन ड्रायव्हर्सनी ‘या’ 5 गोष्टींची नक्की काळजी घ्या
  • कधी काळी एकमेकांचे कट्टर दुश्मन होते, आज गळ्यात गळे घालतात हे देश !
  • IPL 2026 Poits Table : गुजरातला सलग तिसऱ्या विजयानंतर तगडा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी झेप?
  • OnePlus Pad 4 दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह 30 एप्रिल रोजी भारतात होणार लाँच
  • SRH vs CSK Live Streaming : हैदराबाद-चेन्नईमध्ये कडवी झुंज, कोण जिंकणार तिसरा सामना?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in