रणजी ट्रॉफी स्पर्धेत सहाव्या टप्प्याचे सामने सुरु आहेत. मुंबईचा सामना हैदराबादशी होत आहे. या सामन्यात मुंबईच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या संधीचा मुंबईच्या सरफराज खानने पुरेपूर फायदा झाला. 82 धावांवर तिसरी विकेट पडल्यानंतर मैदानात उतरला. पण त्याने आपल्या आक्रमक खेळीने सिराजच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबाद संघाला सळो की पळो करून सोडलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा […]
tv9 Marathi Special Report | आता काही खैर नाही… पलाश मुच्छलवर थेट गुन्हा… स्मृती मंधानाच्या जवळच्या…
स्मृती मंधाना सोबत लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छल परत एकदा नव्या वादात आला आहे. संगीतकार पलाश मुच्छल विरोधात सांगलीमध्ये तक्रार दिली गेली आहे. स्मृतीच्या बालमित्रानेच फसवणुकीचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. स्मृती पलाशच्या लग्नामुळे वादात असलेल्या पलाशवर आता ४० लाखांच्या फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ‘नजरिया नावाच्या सिनेमामध्ये काम देतो त्या बदल्यात तू सिनेमा प्रोड्युस […]
तारक मेहता मालिकेत सोनू परत येणार? अत्यंत मोठी अपडेट, पुन्हा…
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती या मालिकेचा चाहता आणि प्रेक्षक आहे. सहकुटुंब बसूनही ही मालिका आपण बघू शकतो. मात्र, गेल्या काही वर्षात तारक मेहता मालिकेतील जुने कलाकार मालिका सोडून जात आहेत. प्रत्येक कलाकाराचे मालिका सोडून जाण्याचे कारण वेगळे असले […]
Republic Day Parade 2026 : प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी देश सज्ज, 26 जानेवारीला पहा भव्य सोहळा
येत्या 26 जानेवारी 2026 रोजी भारत आपला 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सज्ज आहे. दरवर्षीप्रमाणेच याही वेळी राजधानी दिल्लीमधील कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य प्रजासत्ताक दिन परेडबद्दल देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. हा ऐतिहासिक सोहळा भारताची लष्करी ताकद, सांस्कृतिक विविधता, तांत्रिक प्रगती आणि देशभक्तीची भावना यांचे दर्शन घडवतो. त्यामुळे वर्षातील सर्वात प्रतीक्षित अशा या राष्ट्रीय उत्सवाची […]
चुलतीला, मेव्हणीला ही गोष्ट आताच सांगून ठेवा, ट्रेनमध्ये 20 रुपयांची बिसलरी आता… पुन्हा म्हणश्याल सांगितलं नाय म्हणून.. किमत काय?
Water Bottle rules in Train: रेल्वे स्टेशन आणि लांबच्या प्रवासी गाड्यांमध्ये अनेकदा ‘रेल नीर’ या ब्रँडचे पाणीच विकले जाते. पूर्वी 15 रुपयांना मिळणारी ही पाण्याची बाटली आता 14 रुपयांना मिळणार आहे. मात्र अनेक प्रवासी ट्रेनमध्ये बिसलेरी, किन्नले अशा वेगवेगळ्या ब्रँड असणाऱ्या कंपनीचे पाणी घेतात. त्याची किंमत 20 रुपये असते. पण तुम्हाला हे माहिती आहे का, […]
49 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकून आजही डोळ्यात येते पाणी, नवीन जोडप्यांचं आवडतं, आजही लोक वेळ काढून ऐकतात
1977 Sad Song: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत, ज्यामधील गाणी आजही सोशल मीडियावर चर्चेत असतात. मात्र, काही गाणी ही इतकी प्रेक्षकांना भावतात की लोकांना अश्रू अनावर होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गाण्याबद्दल सांगणार आहोत. जे गाणं ऐकून लोकांच्या डोळ्यात पाणी यायचं. हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार कलाकार म्हणून शशी कपूर यांचे नाव नेहमीच आदराने […]