• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

OTT: शेवटपर्यंत वाढत जाईल थरार; क्लायमॅक्स पाहून उडेल थरकाप, 8 एपिसोड्सची सीरिज

September 11, 2026 by admin Leave a Comment


क्राइम, सस्पेन्स आणि सायकोलॉजिकल थ्रिलरचा जबरदस्त मिलाफ असलेल्या वेब सीरिज पाहायला आवडत असतील, ही सीरिज तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. ZEE5 वर उपलब्ध असलेल्या या सीरिजचे आतापर्यंत दोन सिझन्स आले आहेत.

दोन्ही सिझनमध्ये रहस्य खोट्या ओळखी जुने गुन्हे आणि अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळतात. विशेष म्हणजे दुसऱ्या सिझनचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. या सीरिजची कथा सम्मित पटेल आणि त्याची पत्नी इरा यांच्या आयुष्याभोवती फिरते. इरा ही क्राइम ब्रांच अधिकारी असते. दोघांचं वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू असताना तिच्यासमोर 17 वर्षांपूर्वीच्या एका सीरियल किलरशी संबंधित प्रकरण येतं.

दोन्ही सिझनमध्ये रहस्य, खोट्या ओळखी, जुने गुन्हे आणि अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळतात. विशेष म्हणजे दुसऱ्या सिझनचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. या सीरिजची कथा सम्मित पटेल आणि त्याची पत्नी इरा यांच्या आयुष्याभोवती फिरते. इरा ही क्राइम ब्रांच अधिकारी असते. दोघांचं वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू असताना तिच्यासमोर 17 वर्षांपूर्वीच्या एका सीरियल किलरशी संबंधित प्रकरण येतं.

सीरिजची कथा तपास पुढे सरकत असताना या केसचे धागेदोरे तिच्या स्वतःच्या पतीपर्यंत पोहोचू लागतात. इरा ज्या व्यक्तीसोबत संसार करत आहे त्याचा भूतकाळ तिला वाटतो त्यापेक्षा खूपच वेगळा असल्याचं समोर येतं. त्यामुळे पतीवर विश्वास ठेवायचा की तपास अधिकारी म्हणून सत्याचा शोध घ्यायचा या द्विधा मनःस्थितीत ती सापडते.

सीरिजची कथा तपास पुढे सरकत असताना या केसचे धागेदोरे तिच्या स्वतःच्या पतीपर्यंत पोहोचू लागतात. इरा ज्या व्यक्तीसोबत संसार करत आहे, त्याचा भूतकाळ तिला वाटतो त्यापेक्षा खूपच वेगळा असल्याचं समोर येतं. त्यामुळे पतीवर विश्वास ठेवायचा की तपास अधिकारी म्हणून सत्याचा शोध घ्यायचा, या द्विधा मनःस्थितीत ती सापडते.

या सीरिजचं नाव आहे 'दुरंगा'. 'दुरंगा 2'ची कथा पहिल्या सिझननंतर पुढे जाते. खरा सम्मित पटेल कोमातून बाहेर येतो. सुरुवातीला त्याला आपल्या आयुष्याबद्दल काहीच आठवत नसतं. मात्र जसजसं त्याला सत्य समजू लागतं तसतसा या संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढतो.

या सीरिजचं नाव आहे 'दुरंगा'. 'दुरंगा 2'ची कथा पहिल्या सिझननंतर पुढे जाते. खरा सम्मित पटेल कोमातून बाहेर येतो. सुरुवातीला त्याला आपल्या आयुष्याबद्दल काहीच आठवत नसतं. मात्र जसजसं त्याला सत्य समजू लागतं, तसतसा या संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढतो.

या सीरिजमध्ये गुलशन देवैया अमित साध आणि दृष्टि धामी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. त्यांच्यासोबत बरखा बिष्ट राजेश खट्टर दिव्या सेठ शाह आणि जाकीर हुसैन यांच्याही भूमिका आहेत. कलाकारांच्या अभिनयामुळे कथेतला तणाव आणि रहस्य अधिक प्रभावीपणे समोर येतं.

या सीरिजमध्ये गुलशन देवैया, अमित साध आणि दृष्टि धामी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. त्यांच्यासोबत बरखा बिष्ट, राजेश खट्टर, दिव्या सेठ शाह आणि जाकीर हुसैन यांच्याही भूमिका आहेत. कलाकारांच्या अभिनयामुळे कथेतला तणाव आणि रहस्य अधिक प्रभावीपणे समोर येतं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Baramati | सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता
  • मिर्झापूर चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; त्या गाण्यावरून… भाजपमधील बड्या नेत्याचा आक्षेप
  • Amitabh Bachchan : 84 वर्षांचे झाले, तरी मनातली ती इच्छा अपूर्णच; अमिताभ बच्चन यांना कसली खंत ?
  • Tukaram Munde FDA: महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करताय? मग अशी काढा परवानगी, काय आहे प्रक्रिया?
  • OTT: शेवटपर्यंत वाढत जाईल थरार; क्लायमॅक्स पाहून उडेल थरकाप, 8 एपिसोड्सची सीरिज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in