MPSC सचिवांच्या तोंडाला काळ फासलं September 11, 2026 by admin Leave a Comment महाराष्ट्रात सध्या MPSC विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळ फासण्यात आलं आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे काम केलय. नवी मुंबईत ही घटना घडली आहे. (बातमी अपडेट होत आहे) Source link
Leave a Reply