• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Monsoon Update : तारीख लिहूनच ठेवा! गावातल्या नद्या भरून जाणार? या दिवसापासून राज्यात धो धो पाऊस!

June 17, 2026 by admin Leave a Comment


सध्या भारतावर एल निनोचा प्रभाव जाणवत आहे. हा प्रभाव कायम असताना आता मान्सून पुन्हा वेग धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढू शकतो. मान्सून सध्या टप्प्याटप्प्याने पुढे सरकरत आहे.

सध्या अर्धा जून महिना संपलेला आहे. तरीदेखील परेणीयोग्य पाऊस झालेला नाही. असे असताना राज्यात सर्वदूर मान्सून कधी पोहोचणार? मोसमी पाऊस कधी सक्रिय होणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. असे असतानाच आता जुलै आणि सप्टेंबर  महिन्याच्या पावसाबाबत चिंता वाढवणारा अंदाज समोर आला आहे.

सध्या अर्धा जून महिना संपलेला आहे. तरीदेखील परेणीयोग्य पाऊस झालेला नाही. असे असताना राज्यात सर्वदूर मान्सून कधी पोहोचणार? मोसमी पाऊस कधी सक्रिय होणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. असे असतानाच आता जुलै आणि सप्टेंबर महिन्याच्या पावसाबाबत चिंता वाढवणारा अंदाज समोर आला आहे.

समोर आलेल्या ताज्या अंदाजानुसार जुलै ते सप्टेंबर या काळात भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या 25 जून रोजीपासून ओडिशा पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर पावसासाठी पोषक वाऱ्याची स्थिती निर्माण होऊ शकते.

समोर आलेल्या ताज्या अंदाजानुसार जुलै ते सप्टेंबर या काळात भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या 25 जून रोजीपासून ओडिशा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर पावसासाठी पोषक वाऱ्याची स्थिती निर्माण होऊ शकते.

त्यामुळे 25 जूननंतर उत्तर भारतात मान्सून सक्रिय होऊ शकतो. मान्सून 25 जूननंतर मुंबईसह कोकणाकडे सरकण्याची शक्यता आहे.  25 ते 1 जुलै या काळात मान्सूनसाठी मुंबई कोणणात पोषक वातावरण निर्माण होईल.

त्यामुळे 25 जूननंतर उत्तर भारतात मान्सून सक्रिय होऊ शकतो. मान्सून 25 जूननंतर मुंबईसह कोकणाकडे सरकण्याची शक्यता आहे. 25 ते 1 जुलै या काळात मान्सूनसाठी मुंबई, कोणणात पोषक वातावरण निर्माण होईल.

त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि  विदर्भात मान्सून दाखल होईल. म्हणूनच शेतकऱ्यांनी पेरणीची सध्याच घाई करू नये. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच शेतात बियाणं पेरावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सून दाखल होईल. म्हणूनच शेतकऱ्यांनी पेरणीची सध्याच घाई करू नये. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच शेतात बियाणं पेरावं असं आवाहन करण्यात आलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in