• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: राजस्थान रॉयल्सविरुद्ध पंजाबच्या प्रभसिमरन सिंगने ख्रिस गेलचा विक्रम मोडला, केलं असं की..

April 28, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेत प्रभसिमरन सिंगचा फॉर्मा कायम आहे. या स्पर्धेतील पाच डावात चौथं अर्धशतक ठोकलं आहे. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 44 चेंडूत 59 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने एक विक्रम रचला आणि ख्रिस गेलला मागे टाकलं. (Photo: IPL/BCCI)

प्रभसिमरन सिंगने पंजाब किंग्साठी 50 पेक्षा धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. पंजाबसाठी 50पेक्षा जास्त धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. पंजाब किंग्साठी 12व्यांदा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. ख्रिस गेलने 11वेळा अशी कामगिरी केली होती. (Photo: IPL/BCCI)

पंजाब किंग्स 50हून अधिक वेळा धावा करण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. त्याने 25वेळा अशी कामगिरी केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर 21 अर्धशतकी खेळीसह शॉर्न मार्श आहे. आता तिसऱ्या क्रमांकावर प्रभसिमरन सिंगचा क्रमांक येतो. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल २०२६ मधील प्रभसिमरन सिंगचे हे चौथे अर्धशतक होते. या सामन्यातील त्याच्या ५९ धावांनी त्याला संजू सॅमसन, इशान किशन आणि शुभमन गिल यांसारख्या खेळाडूंच्या पुढे नेले आहे. (Photo: IPL/BCCI)

प्रभसिमरन सिंगने आयपीएल 2026 मध्ये आतापर्यंत आठ सामन्यांतील सात डावांमध्ये 346 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 57.67 आणि स्ट्राइक रेट 179.27 आहे. त्याने या हंगामात चार अर्धशतकांसह 37 चौकार आणि 17 षटकार ठोकले आहेत. (Photo: IPL/BCCI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुम हिंदू हो क्या… म्हणत हल्ला करणाऱ्या जैबने पोलिसांना दिली धक्कादायक माहिती; मला कुणीच…
  • Video | मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत मांजर पडल्याची सूत्रांची माहिती
  • ना कोंब फुटणार, ना सडणार; घरच्या घरी कांदे साठवण्याचे सोपे घरगुती उपाय
  • Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे भाव चांगलेच घसरले, 10 ग्रॅमसाठी…
  • Mumbai Watermelon Case | कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in