• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आरसीबीचा एक मोठा विक्रम अवघ्या 6 चेंडूंनी हुकला, जाणून घ्या

April 28, 2026 by admin Leave a Comment

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2026 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. 39व्या सामन्यात तर दिल्ली कॅपिटल्सला अवघ्या 6.3 षटकात पराभूत केलं. या विजयासह गुणतालिकेत दोन गुणांची कमाई आणि नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला. पण दिलेल्या धावा झटपट गाठण्याचा विक्रम काही मोडता आला नाही. (Photo: IPL/BCCI)

दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. दिल्लीचा संघ 16.3 षटकात सर्व गडी गमवून 75 धावा करू शकला. विजयासाठी 76 धावांचं आव्हान आरसीबीपुढे ठेवण्यात आलं. (Photo: IPL/BCCI)

दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. दिल्लीचा संघ 16.3 षटकात सर्व गडी गमवून 75 धावा करू शकला. विजयासाठी 76 धावांचं आव्हान आरसीबीपुढे ठेवण्यात आलं. (Photo: IPL/BCCI)

आरसीबीकडून विराट कोहली आणि जेकब बेथेल ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 26 धावाच केल्या. यानंतर विराट कोहलीने देवदत्त पडिक्कलसोबत विजयी धावा पूर्ण केल्या. यासह आरसीबीने अवघ्या 6.3 षटकांत 76 धावा करून 9 गडी राखून विजय मिळवला. म्हणजेच 39 चेंडूत विजय मिळवला. पण मुंबई इंडियन्सचा विक्रम मोडण्याची संधी हुकली.  (Photo: IPL/BCCI)

आरसीबीकडून विराट कोहली आणि जेकब बेथेल ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 26 धावाच केल्या. यानंतर विराट कोहलीने देवदत्त पडिक्कलसोबत विजयी धावा पूर्ण केल्या. यासह, आरसीबीने अवघ्या 6.3 षटकांत 76 धावा करून 9 गडी राखून विजय मिळवला. म्हणजेच 39 चेंडूत विजय मिळवला. पण मुंबई इंडियन्सचा विक्रम मोडण्याची संधी हुकली. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल 2008 मध्ये मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध कमी चेंडूत विजयी धावांचा पाठलाग केला होता. केकेआर संघ 15.2 षटकात 67 धावांवर बाद झाला होता. हे लक्ष्य मुंबई इंडियन्सने 5.3 षटकात पूर्ण केलं. म्हणजेच 33 चेंडूत हे लक्ष्य गाठलं होतं. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल 2008 मध्ये मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध कमी चेंडूत विजयी धावांचा पाठलाग केला होता. केकेआर संघ 15.2 षटकात 67 धावांवर बाद झाला होता. हे लक्ष्य मुंबई इंडियन्सने 5.3 षटकात पूर्ण केलं. म्हणजेच 33 चेंडूत हे लक्ष्य गाठलं होतं. (Photo: IPL/BCCI)

आरसीबीकडे हा विक्रम मोडण्याची चांगली संधी होती पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांनी अतिरिक्त 6 चेंडूंचा सामना करत हातातली संधी सोडली. त्यांनी 39 चेंडूंमध्ये 76 धावा केल्या. यासह आयपीएलमधील दुसरा सर्वात जलद पाठलाग करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo: IPL/BCCI)

आरसीबीकडे हा विक्रम मोडण्याची चांगली संधी होती, पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांनी अतिरिक्त 6 चेंडूंचा सामना करत हातातली संधी सोडली. त्यांनी 39 चेंडूंमध्ये 76 धावा केल्या. यासह आयपीएलमधील दुसरा सर्वात जलद पाठलाग करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo: IPL/BCCI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विधान परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार कोण ? एकनाथ शिंदे यांनी बोलावली तातडीची बैठक, मोठी खलबते
  • मोठी बातमी! भाजपाची विधानपरिषद निवडणुकीसाठी यादी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी, धक्कातंत्राचा वापर
  • IND vs ENG : टीम इंडिया मे महिन्यात इंग्लंड विरुद्ध भिडणार, पाहा वेळापत्रक
  • IPL 2026: रोहित शर्माच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट, पुढच्या सामन्यात खेळणार की नाही?
  • मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जाणार का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in