
गणपती बाप्पांना घरात आणण्याआधी, त्यांचे स्वागत करण्यासाठी घराच्या अंगणात एक सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढली जाते. पण या वर्षी कोणती रांगोळी काढायची. ही रांगोळी सोपी आहे.
गणरायाच्या आगमनासाठी घरो-घरी मोठ्या उत्साहात तयारी सुरु आहे. गणपतीचं स्वागत करण्यासाठी दारत सुंदर रांगोळ नक्की काढा… अनेकांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचं आगमन होणार आहे.
लाडक्या गणरायाचं आगमन होणार असल्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. गणरायाचं स्वागत करण्यासाठी दारात रांगोळी काढा. भारतीय संस्कृतीत कायम सण आणि उत्साहांना अधिक महत्त्व असतं. अशात रांगोळी काढल्यामुळे सणांची शोभा वाढते.
काही सोप्या आणि साध्या रांगोळ्या दाराची शोभा वाढवतील. अनेकांच्या दारात फार कमी जागा असते, त्यामुळे या सोप्या रांगोळ्या तुम्ही काढू शकता.. ज्यासाठी वेळ देखील कमी लागतो.
शहरांमध्ये घराभोवती जागा कमी असते. म्हणून मोठी रांगोळी काढणं शक्य नसतं. म्हणून सुंदर आणि छोट्या रांगोळ्या देखील फार छान दिसतात.




Leave a Reply