सणवार असो किंवा कोणताही कार्यक्रम आपण प्रत्येकजण चांगले दिसावे यासाठी काही दिवस आधी पासून स्किन केअर करण्यास सुरूवात करतो. यामध्ये आपल्यापैकी अनेकजण घरगूती उपाय करतात तर काहीजण बाजारात उपलब्ध असलेले प्रोडक्टचा वापर करतात. जर तुम्ही घरगुती उपाय करण्याला पहिले प्राधान्य देत असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी आहे. कारण नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उत्पादने तुमच्या त्वचेसाठी अत्यंत […]
lifestyle
थंड पेय प्यायल्यामुळे गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्या खरचं दूर होतात का?
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या खूप सामान्य आहे. बहुतेक लोक कधी ना कधी या समस्यांशी झगडत असतात. गॅस-अॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी अनेक वेळा लोक कोल्ड ड्रिंक पिणे पसंत करतात. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की कोल्ड ड्रिंक पिण्यामुळे गॅस-अॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळतो. खरे तर कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर ढेकर येते आणि लोक ह्याला आराम देतात. तुम्हीही असे करत […]
हेपिटायटिस बी आणि सी, किती धोकादायक ? कोणते गंभीर आजार होण्याची शक्यता ?
हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील छायासा गावात 15 लोकांचा रहस्यमय मार्गाने मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या पथकाने गावात जाऊन तपासणी केली असता अनेक मृत्यूंचे कारण यकृताचा संसर्ग असल्याचे आढळले. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या गावात क्लिनिकली ॲक्युट हेपिटायटिस बी, कावीळ किंवा हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथीसह तीव्र यकृत निकामी झाल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला. इतर अनेक गावकऱ्यांनाही तपासणीत हेपिटायटिस बी आणि हेपिटायटिस […]
Tea In Plastic Cups: ऑफिसमध्यचे प्लास्टिकच्या कपात चहा पितात? ही सवय ठरु शकते जीवघेणी!
ऑफिसबाहेर टीपरीवरुन येणाऱ्या गरमागरम चहाचा वास… पॉलिथिनच्या पिशवीत किंवा पातळ प्लास्टिकच्या कपातून थेट तुमच्या टेबलपर्यंत पोहोचतो, ही रोजची सवय भलेही आरामदायक वाटते. पण आरोग्याच्या दृष्टीने ती धोक्याची घंटा असू शकते. तज्ज्ञांचे मत आहे की, गरम चहा कमी दर्जाच्या प्लास्टिक किंवा पॉलिथिनमध्ये ओतला जाते तेव्हा त्यातील रसायने पेयात मिसळू शकतात. डॉक्टरांच्या मते, 60 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त […]
संत्र्याचे रिफ्रेश टेस्ट आणि क्रिमी टेक्सचर असलेल ‘हे’ डेझर्ट इफ्तारसाठी करा ट्राय, जाणून घ्या सोपी झटपट रेसिपी
रमजानच्या पवित्र महिना सुरू झालेला आहे. विशेषतः इफ्तार दरम्यान अनेक मुस्लिम बांधव त्यांच्या घरी इफ्तार पार्टी आयोजित करतात, ज्यासाठी विविध पारंपारिक पदार्थ बनवले जातात, ज्यामध्ये मसालेदार आणि चटपटीत पदार्थ तसेच डेजर्ट असे असंख्य पदार्थ बनवतात. पण काहीजण हे डेजर्ट बनवायला कंटाळा करतात कारण की डेजर्ट बनवणे म्हणजे खूप वेळाखाऊ प्रकार आहे असे काहींना वाटते. त्यामुळे […]
गरम चहा किंवा कॉफीमुळे जीभ भाजलीये? तर ‘हे’ घरगूती टिप्स तुम्हाला देतील त्वरीत आराम
चहा किंवा कॉफी पिताना अनेकदा घाईगडबडीत जीभ भाजते. यामुळे जीभ भाजल्यावर तीव्र वेदना आणि जळजळ तर होतेच, पण इतर पदार्थ खातानाही खूप त्रास होतो. तसेच अनेकदा जिभेवर लहान फोड येऊ देखील येते. लालसरपणाही येऊ शकतो. जर तुमच्यासोबत असे कधी घडले तर काय करावे यासाठी आजी बाईच्या बटव्यातील हे काही घरगुती उपाय खूप उपयुक्त ठरू शकतात. […]