कोमट पाण्यात पाय भिजवणे हा एक सामान्य घरगुती उपाय वाटू शकतो, परंतु त्याचे शरीरावर लक्षणीय सकारात्मक परिणाम होतात. पूर्वी देखील लोकं कोमट पाण्यात पाय बुडवायचे… दिवसभर चालल्यानंतर किंवा बराच वेळ उभे राहिल्यानंतर, आपले पाय संपूर्ण शरीराचा भार सहन करतात. म्हणून, दिवसाच्या शेवटी पायांना थोडी विश्रांती देणे खूप गरजेचं. ही प्रक्रिया केवळ शरीराला आराम देत नाही […]
lifestyle
पिंपल येण्याचा आणि पोटाचा काही संबंध असतो का? सत्य काय आहे?
अनेकदा चेहऱ्यावर अचानक मुरुमे येतात. कधी कधी तर स्किनची काळजी घेण्याचे जे काही प्रोडक्ट असतात ते सर्व वपारून देखील चेहऱ्यावर पिंपल येतात. किंवा चेहरा निर्जीव वाटायला लागतो. तेव्हा नक्कीच हा विचार येतो की इतकं सगळं करून देखील किंवा इतकी काळजी घेऊनसुद्धा चेहऱ्यावर पिंपल कसे काय येऊ शकतात? आणि आपण बाहेरूनच सगळी ट्रीटमेंट करत राहतो. पण […]
तुमच्या लिव्हरसाठी ‘हे’ 3 प्येय फायदेशीर, जाणून घ्या
तुम्हाला देखील तुमच्या लिव्हर म्हणजे यकृताची चिंता वाटते का? असं असेल तर ही बातमी आधी वाचा. फॅटी लिव्हर हा जगभरात वेगाने वाढणारा आजार बनला आहे. दिवसभर बसून राहणे, कमी चालणे, जंक फूड जास्त खाणे किंवा बाहेर खाणे, लठ्ठपणा आणि मधुमेह यासारखी बदलणारी जीवनशैली हे याचे सर्वात मोठे कारण आहे. जेव्हा शरीराला गरजेपेक्षा जास्त कॅलरी आणि […]
फक्त पाणी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसं? हिवाळ्यात का वाढतो डिहायड्रेशनचा धोका, घ्या जाणून…
कोणत्याही ऋतूत शरीराला हायड्रेट ठेवणं महत्वाचं असतं, परंतु विशेषतः हिवाळ्यात, लोक कमी पाणी पितात. थंडीच्या दिवसात तहान कमी लागते, त्यामुळे बरेच लोक कमी पाणी पितात, परंतु शरीराला पुरेसं हायड्रेशन मिळणं खूप महत्वाचे आहे. प्रश्न असा आहे की, शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी फक्त पाणी पिणं पुरेसं आहे का? याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात याबद्दल जाणून घेऊ… दिवसभरात 2.5 […]
महिलांनो हार्मोनल असंतुलनाकडे करयात दुर्लक्ष? वाढतील समस्या… जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक आजार डोकंवर काढत आहेत… ज्याबद्दल आपण कधी ऐकलं देखील नसतं… ऑफिसचं काम, घराची जबाबदारी, मुलांची काळजी, ताण… यांसारख्या गोष्टींमुळे महिलांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो… अशात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो… जेव्हा कोणत्याही कारणास्तव हार्मोन्सची पातळी खूप जास्त किंवा खूप कमी होते तेव्हा त्याला हार्मोनल असंतुलन म्हणतात. या बदलांचे परिणाम […]
हातपाय सतत थंड पडत असतील तर, ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन बघा
हिवाळ्यात हात, पाय आणि बोटांमध्ये सुन्नपणा येणे सामान्य आहे. गुप्तांग, हात किंवा पाय सुन्न होणे ही लक्षणे आहेत. मज्जातंतूंना नुकसान, थकवा किंवा व्हिटॅमिन आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे देखील हात आणि पाय सुन्न होऊ शकतात. हिवाळ्यात ही समस्या अधिक सामान्य आहे. हिवाळ्यात हातपायांना मुंग्या येण्याचे मुख्य कारण म्हणजे रक्तवाहिन्या आकुंचन पावणे. थंड हवामानामुळे हृदयावर खूप ताण येतो, […]