पाकिस्तानात सत्तेवर असताना इमरान खान यांनी फैज हमीदवर सर्वाधिक विश्वास दाखवला. तो तत्कालीन ISI चीफ आहे. आता तो फैज हमीद इमरान खान यांच्याशी दगाबाजी करणार अशी चर्चा आहे. सैन्य न्यायालयाने फैज हमीदला दोषी ठरवलं आहे. तो सरकारी साक्षीदार बनणार अशी चर्चा आहे. 9 मे 2023 च्या प्रकरणात फैज इमरान खान यांच्याविरोधात सरकारी साक्षीदार बनणार आहे. […]
Latest News
हिवाळ्यात ‘या’ आजारामुळे तुम्ही अपंग होऊ शकतात, काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यातील काही अशा आजारांची माहिती देणार आहोत, ज्यामुळे अपंगत्त्वाचा धोका देखील वाढू शकतो. हिवाळ्यात तापमानात अचानक घट होणे म्हणजे केवळ रजईखाली झोपणे नाही, तर ते शरीरासाठी एक मोठा धक्का असल्याचे सिद्ध होऊ शकते. थंड हवामानामुळे अनेक जुनाट आजार वाढतात, ज्यामुळे वेदना, ताठरपणा आणि अशक्तपणा इतका वाढतो की सामान्य कामही करणे कठीण होते. […]
जंगलातील वाघ कसे मोजले जातात? 99 टक्के लोकांना माहिती नसेल
राष्ट्रीय वाघ गणना म्हणजे ‘ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन’ ही प्रक्रिया आहे, जी प्रत्येक चार वर्षांनी आयोजित केली जाते. ही जगातील सर्वात मोठी वन्यजीव सर्वेक्षण प्रक्रिया मानली जाते. या सर्वेक्षणात देशभरातील जंगलांमध्ये कॅमेरा ट्रॅप, पगमार्क, डीएनए सॅम्पल, ड्रोन आणि सॅटेलाइट तंत्रज्ञानाच्या मदतीने वाघांची संख्या, त्यांचे निवासस्थान आणि शिकार प्रजातींची स्थिती याचा सविस्तर डेटा गोळा केला जातो. […]
महाराष्ट्रातील नोकरदारांसाठी लॉटरी, थेट 15 लाख नोकऱ्यांची निर्मिती; सरकारची मोठी घोषणा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्या नडेला यांच्यात आज मुंबईत अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मायक्रोसॉफ्टने मुंबईसह महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे अनेक लोकांना नोकऱ्या मिळतील, असे बोललं जात आहे. मायक्रोसॉफ्टसोबत महाराष्ट्रात ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर GCC […]
NZ vs WI : न्यूझीलंडचा 9 विकेट्सने दणदणीत विजय, विंडीजचा तिसऱ्याच दिवशी धुव्वा
वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटीत चिवट झुंज देत सामना अनिर्णित राखला होता. मात्र न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या विंडीजचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. न्यूझीलंडने विंडीजवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे न्यूझीलंडने विंडीजचा तिसऱ्याच दिवशी पॅकअप केलं. या सामन्यांच आयोजन हे वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. न्यूझीलंडने या विजयासह […]
US-Pakistan Deal : शेवटी अमेरिकेने पाठीत खंजीर खुपसलाच , पाकिस्तानची सैन्य शक्ती वाढवण्यासाठी घेतला मोठा निर्णय
अमेरिका भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या बाबतीत नेहमीच दुटप्पी भूमिका घेत आला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात अमेरिकेने कधीही ठामपणे भारताच्या बाजूने भूमिका घेतलेली नाही. अमेरिकेने नेहमीच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना खेळवलं आहे. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पाकिस्तानच्या जास्तच जवळ गेले आहेत. पहिल्या टर्ममध्ये ते निदान दहशतवाद विरोधाच्या मुद्यावर भारताचं समर्थन करायचे. पण […]