• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

स्पाय थ्रिलर सीरिज असावी तर अशी! गुप्तहेरांची थरारक कहाणी, त्यात सत्य घटनेची जोड; टॉप 10 मध्ये प्रेक्षकांची पसंती

August 23, 2026 by admin Leave a Comment

ओटीटीवर सध्या स्पाय थ्रिलरचा ट्रेंड पहायला मिळत आहे. अशाच वेळी अभिनेता प्रतीक गांधीची मुख्य भूमिका असलेली एक सीरिज पुन्हा चर्चेत आली आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर या सीरिजने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून या प्लॅटफॉर्मच्या टॉप 10 यादीत स्थान मिळवण्यात ती यशस्वी ठरली होती. ही सहा भागांची स्पाय थ्रिलर सीरिज असून तिची कथा 1970 च्या दशकाच्या […]

Filed Under: Latest News

Khavadya Dongar Case: तर नक्कीच कुणाल वाचला असता…मुरलीधर यांच्या एका चूकीमुळे मोठा अनर्थ घडला, संगिता यांचा वडिलांचा खुलासा

August 23, 2026 by admin Leave a Comment

Kunal Khavadya Dongar case: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून उडी घेऊन एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृत व्यक्तीमध्ये 19 वर्षीय कुणाल चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे (48) आणि आई संगीता चांदगुडे या तीन व्यक्तींचा समावेश आहे. या चांदगुडे परिवारातील दुरावा मृत्यूनंतरही कायम राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. मृत मुलगा कुणाल आणि आई संगीता यांच्यावर […]

Filed Under: Latest News

Khawadya Dongar : लेक, जावई आणि नातवाच्या निधनानंतर कुणालच्या आजोबांचा मोठा निर्णय

August 23, 2026 by admin Leave a Comment

Kunal Changude : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. कुणार चांदगुडे याच्या आयफोनच्या हट्टाने संपूर्ण कुटुंबाची राखरांगोळी झाली आहे. घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून कुणाल याच्या कुटुंबातील वाद देखील चव्हाट्यावर आले आहेत. अशात कुणाल आणि त्याच्या आई वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यासोबत राहणाऱ्या कुत्र्याचं काय होणार? हाच प्रश्न सर्वांना पडलेला असताना. कुणाल याच्या […]

Filed Under: Latest News

खवड्या डोंगराहून उडी मारणाऱ्या कुणालच्या आईचा धक्कादायक व्हिडीओ पुढे, आयफोन नाहीच..

August 23, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगरमधील देवळाली परिसरात दुर्देवी घटना घडली. खवड्या डोंगराहून मुलगा, आई वडिलांचा पडून मृत्यू झाला. मुलगा डोंगरावर पोहोचला. याबाबत माहिती मिळताच आई आणि वडिलांनी थेट डोंगराकडून धाव घेतली. आईने लेकाची समजूत काढली. तिने मंगळसूत्रही काढून फेकले. मात्र, 19 वर्षीय मुलगा कोणाचेही काहीही ऐकण्यात तयार नव्हता. उपस्थित लोकही त्याला समजून सांगत होते. पण तो ऐकण्यास तयार […]

Filed Under: Latest News

Khavdya Dongar Case: मोठी बातमी! एकाच कुटुंबातील पण अंत्यसंस्कार वेगवेगळ्या ठिकाणी, चांदगुडे कुटूंबीयांनी असे का केले?

August 23, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरून पडून चांदगुडे कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये मुरलीधर चांदगुडे, त्यांची पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल यांचा समावेश आहे. १८ वर्षीय कुणालच्या हट्टामुळे तिघांनाही जीव गमवावा लागला, अशी माहिती समोर आली आहे. या दुःखद घटनेची माहिती त्यांच्या आई-वडिलांना रात्री अंत्यसंस्कार होईपर्यंत नातेवाईकांनी कळू दिली नव्हती. आता या प्रकरणी नवी […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा झटका, बड्या नेत्यानं सोडला पक्ष, शिंदेंच्या शिलेदारानं गेम फिरवला

August 23, 2026 by admin Leave a Comment

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यता महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पारभव झाल्याचं पहायला मिळालं. परंतु त्यानंतर लगेच काही दिवसांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र हे यश महाविकास आघाडीला टिकवटा आलं नाही, आणि राज्यात लोकसभा निवडणुकीत बॅकफूटवर गेलेल्या महायुतीचं जोरदार कमबॅग झालं. राज्यात पुन्हा एकाद महायुतीचं सरकार आलं. या पराभवाच्या धक्क्यानंतर महाविकास […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 9
  • Page 10
  • Page 11
  • Page 12
  • Page 13
  • Interim pages omitted …
  • Page 517
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमराठी रिक्षा चालकांना दणका बसणारच, कारवाई कशी होणार? मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली A टू Z माहिती दिली
  • कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in