सध्या सगळीकडे धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे. लोकांना हा चित्रपट खूप भावला आहे. अलीकडेच हृतिक रोशनने हा चित्रपट पाहिल्यानंतर एक पोस्ट शेअर केलेली. दिग्दर्शक आदित्य धरच त्याने कौतुक केलेलं त्याचवेळी चित्रपटाबद्दल एक असं मत मांडलेलं जे लोकांना अजिबात पटलं नव्हतं. त्यावरुन ट्रोलिंग झाल्यानंतर हृतिक रोशनला पुन्हा पोस्ट करावा लागलेली. आता धुरंधर चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरने हृतिक […]
Latest News
Sanjay Raut: उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेयत…संजय राऊतांचा गर्भित इशारा कुणाला? महाविकास आघाडीला ‘मनसे’ भगदाड पडणार?
Sanjay Raut Big Statement: उद्धव सेनेची मुलुख मैदान तोफ संजय राऊत आजारपणातून बाहेर येताच त्यांनी भाजप, शिंदे सेना आणि मित्रपक्ष काँग्रेसला धो धो धुतले. पहिल्याच पत्रकार परिषदेतून त्यांनी राजकारणाची आगामी दिशा आणि समीकरणांची चुणूक दाखवली. राजकारण नेहमी बिटवीन द लाईन्स वाचवं असा एक संकेत आहे. राऊत हेत हाडाचे पत्रकार आणि राजकारणातील धुरंधर मानले जातात. राजकारणातील […]
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यानंतर या प्रसिद्ध अभिनेत्रीचे मोडले लग्न, थेट..
भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना हिचे लग्न सांगलीत होणारे होते. स्मृती मानधनाच्या लग्नाची जोरदार तयारीही सुरू होते. पाहुणे मंडळी पोहोचली. संगीत, मेहंदी आणि हळदही अत्यंत थाटात झाली. भारतीय संघातील महिला क्रिकेटर स्मृती मानधना हिच्य लग्नाच्या कार्यक्रमात धमाल करताना दिसल्या. त्यांनी खास व्हिडीओही स्मृती मानधनासाठी तयार केला. स्मृती मानधना हिचे संगीतकार पलाश मुच्छल यांच्यासोबत लग्न होते. […]
घरी सेंद्रिय लसूण कसे उगवायचे? लगेच जाणून घ्या
तुम्ही घरच्या घरीच लसूण उगवू शकतात. लसणाचे वैशिष्ट्य हे आहे की ते अगदी लहान जागेतही पिकवले जाऊ शकते, माती हलकी आहे, पाणी जास्त काळ टिकत नाही आणि झाडांना इतका सूर्यप्रकाश मिळतो की ते सहज वाढू शकतात, तेव्हाच उत्पादन उत्तम होते, किचन गार्डनमध्ये लसूण लावण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते जेणेकरून रोपे चांगली तयार होतील […]
IND vs SA : टीम इंडियाला धर्मशालेत मालिकेत आघाडी घेण्याची संधी, दक्षिण आफ्रिका रोखणार?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक ठरणार आहे. तिसरा सामना जिंकून दोन्ही संघांना मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे. मात्र दोघांपैकी कोणता तरी 1 संघ जिंकणार असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे तिसरा सामना हा चुरशीचा होणार आहे. तिसरा […]
Chanakya Neeti : कमी वयात यशाच्या शिखरावर पोहोचायचं आहे? मग चाणक्य यांच्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. ते अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात काही लोक हे आयुष्यभर खूप कष्ट करतात, मात्र त्यांना लवकर यश मिळत नाही, त्यांना ज्या ठिकाणी पोहोचायचं असतं, त्या ठिकाणी ते कधीच पोहोचू शकत नाहीत, मात्र या उलट काही लोक […]