जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा शरीरात होणारे बदल: प्रेमाची भावना केवळ हृदयातच नव्हे तर शरीर आणि मन दोन्हीमध्ये अनेक बदल घडवून आणते. जेव्हा आपण एखाद्याकडे आकर्षित होता तेव्हा आपल्या शरीरात हार्मोन्स आणि न्यूरोट्रांसमीटर सक्रिय होतात, ज्यामुळे भिन्न भावना आणि विविध शारीरिक लक्षणे उद्भवतात. विज्ञान आणि तज्ञांच्या अभ्यासातून असेही दिसून आले आहे की प्रेमात पडणे ही […]
Latest News
‘ट्रम्प कंडोम ₹407’, त्या फोटोने Trump यांच्या सिंहासनाला हादरे, जेफ्री एपस्टीचे भूत पुन्हा मानगुटीवर
Donald Trump And Jeffery Epstein Photo: अमेरिकेच्या राजकारणात जेफ्री एप्सटीनचे भूत पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानगुटीवर बसले आहे. हाऊस ओव्हसाईट समितीच्या डेमोक्रॅट सदस्यांनी एप्सटीनकडील 19 छायाचित्र सार्वजनिकरित्या जाहीर केली. हे फोटो जगासमोर येताच एकच खळबळ उडाली. या नवीन फोटोमुळे ट्रम्प तात्यांच्या सिंहासनाला हादरे बसले. हे फोटो त्या जवळपास 95 हजार फोटोग्राफचा भाग आहे, […]
Astro Tips: महिलांनो रात्री झोपण्यापूर्वी करताय अशी कामे… आजच व्हा सावध, वाढू शकतात समस्या
शास्त्रांनुसार, रात्रीच्या वेळी दही खाणे, नखे कापणे, केस कापणे आणि कपडे शिवणे यासारख्या अनेक गोष्टी निषिद्ध आहेत. हे नियम पुरुष आणि महिला दोघांनाही लागू असले तरी, काही कामे अशी आहेत जी महिलांनी टाळावीत, विशेषतः झोपण्यापूर्वी. केस उघडे ठेवून झोपणे – महिलांनी रात्री केस उघडे ठेवून झोपू नये. विशेषतः जर तुम्ही एकटे झोपत असाल तर हे […]
‘मी लियोनल मेस्सीची…’, चाहत्यांच्या गोंधळानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा माफीनामा
फुटबॉलपटू लियोनल मेस्सी याचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडते. भारतातही त्याचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे मेस्सी भारतात येणार म्हंटलं तर चाहत्यांची गर्दी होणार यात काही शंका नाही. लियोनल मेस्सीने ‘GOAT इंडिया टूर 2025’ कार्यक्रमांतर्गत पहिल्या दिवशी कोलकात्याला हजेरी लावली. चाहत्यांनी मेस्सीला पाहण्यासाठी 4 हजारापासून 12 हजारापर्यंत तिकीट खरेदी केले […]
Hardik Pandya vs Gautam Gambhir : टीम इंडिया हरल्यानंतर हार्दिक पंड्या गौतम गंभीरला भिडला का? VIDEO व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पाच सामन्यांची T20i सीरीज सुरु आहे. पंजाब मुल्लानपूर येथील दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा 51 धावांनी पराभव झाला. त्यामुळे सीरीज आता 1-1 अशी बरोबरीत आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी खूप धावा दिल्या. फलंदाज खास काही करु शकले नाहीत. त्यामुळे हेड कोच गौतम गंभीर यांच्याबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान […]
Ajit Pawar : मोठी बातमी… पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक? अनौपचारिक गप्पांमध्ये अजित दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पुणे महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता अजित पवारांनी वर्तवली आहे. अधिवेशनानंतर महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे पालिका निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्ष, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना, जोरदार तयारी करत आहेत. भाजपपाठोपाठ शिंदेची शिवसेनाही पुण्यामध्ये सक्रिय झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप, राष्ट्रवादीविना लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. […]