• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

NEET Paper Leak : नीट पेपर फुटीचा मास्टरमाईंट पी. व्ही. कुलकर्णीला मोठ झटका, बीडमध्ये आता..

May 20, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी (NEET Exam Paper Leak) प्रकरणामुळे देशभरात तर खळबळ उडालीच पण लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. याप्रकरणाचा तपास सुरू असून सीबीआयच्या तपासात अनेक धागेदोर समोर येत आहेत. याच पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार अर्थात मास्टरमाईंड पी.व्ही कुलकर्णी याला सीबीआयने पुण्यातून अटक केली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) अतिशय गोपनीय अशा प्रश्नपत्रिका तयार […]

Filed Under: Latest News

PayDhooni Family Death : कलिंगड खाऊन नव्हे तर… पायुधनीतील चौघांच्या मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट, कशामुळे गेला जीव ?

May 20, 2026 by admin Leave a Comment

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईतील पायुधीन येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. डोकडिया कुटुंबातील व्यक्तींनी बिर्याणी खाल्ली, त्यानंतर रात्री कलिंगड खाल्लं, मात्र पहाटे त्यांना जुलाब व उलट्या झाल्या आणि संपूर्ण कुटुंब काही क्षणांत संपलं. अवघ्या काही वेळात चौघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणाने अख्खी मुंबई हादरली. बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्यामुळे आई-वडील आणि दोनी मुलींचा मृत्यू झाल्याच्या चर्चा सुरू […]

Filed Under: Latest News

विदर्भ होरपळला, नागपुरात 24 तासांत 3 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

May 20, 2026 by admin Leave a Comment

सध्या संपूर्ण विदर्भासह नागपुरात उन्हाचा तीव्र तडाखा पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत नागपूर शहरातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे मंगळवारी नागपूरचा पारा थेट ४५.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. या वाढत्या तापमानामुळे आणि तीव्र उकाड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. त्यातच नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागात तीन व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या […]

Filed Under: Latest News

Walmik Karad : मोठी बातमी ! वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, तुरूंगातच त्याला… नेमकं काय झालं ?

May 20, 2026 by admin Leave a Comment

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) हाही गेल्या अनेक महिन्यांपासून तुरूंगाची हवा खात असून आता त्याच्या संदर्भातच मोठी अपडेट उघड झाली आहे. वाल्मिक कराड याला बरं नसून त्याची प्रकृती खालावल्याची […]

Filed Under: Latest News

देशभरातील औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, मुंबई, पुण्यासह राज्यातील लाखो मेडिकल बंद, मागणया काय?

May 20, 2026 by admin Leave a Comment

ऑनलाईन औषध विक्रीचे (E-Pharmacies) वाढते जाळे, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अव्यावसायिक सवलती आणि बनावट औषध विक्रीमुळे धोक्यात आलेला किरकोळ औषध व्यवसाय वाचवण्यासाठी आज, २० मे रोजी देशभरातील औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय बंद पुकारला आहे. ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट’ (AIOCD) आणि ‘महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन’ने या संपाची हाक दिली आहे. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 528
  • Page 529
  • Page 530

Primary Sidebar

Recent Posts

  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक
  • Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
  • Vaibhav Sooryavanshi: एकदा बॉलिंग पाहून बघा बॅटिंग विसराल, वैभवची नादखुळा गोलंदाजी, Video Viral
  • विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?
  • शरीरातील या 5 लक्षणांकडे बिलकूल दुर्लक्ष करु नका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in