• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

गोतस्करांवर आता आता थेट ‘मकोका’; राज्य शासनाचे कडक पाऊल, कठोर कारवाईचे आदेश

May 21, 2026 by admin Leave a Comment

  राज्यात गोहत्या बंदी कायदा करण्यात आला आहे. मात्र, तरीही गोतस्करांवर अंकुश लावण्यासाठी आता गोतस्करांवर आता थेट ‘मकोका’ (MCOCA) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. या संदर्भात राज्यांतून होणारी अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी राज्याच्या सीमांवर पोलीस आणि परिवहन विभागाचे संयुक्त तपासणी नाके उभारले जाणार आहेत. राज्य सरकारने आता कठोर पावले उचलली असल्याने […]

Filed Under: Latest News

IPL 2026 : एका मोसमात सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज, पहिला स्थानी चेन्नईचा गोलंदाज

May 21, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत फलंदाजांकडून आतापर्यंत षटकारांचा पाऊस पाडण्यात आला आहे.या निमित्ताने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक सिक्स खाणारा गोलंदाज कोण आहे? याबाबत जाणून घेऊयात. चेन्नई सुपर किंग्सचा गोलंगदाज अंशुल कंबोज हा आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वाधिक षटकार खाणारा गोलंदाज आहे.(फोटो: पीटीआय) आयपीएल 2026 स्पर्धेत फलंदाजांकडून आतापर्यंत षटकारांचा पाऊस पाडण्यात आला आहे.या निमित्ताने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक सिक्स […]

Filed Under: Latest News

Car Launch Updates आगामी काही आठवड्यांत लाँच होणार 3 मोठ्या कंपन्यांच्या फेसलिफ्ट कार; पाहा फीचर्सची माहिती

May 21, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही दिवस थांबणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते. बाजारात लवकरच 3 मोठ्या कंपन्यांच्या फेसलिफ्ट कार दाखल होणार आहेत. यामध्ये ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्तम मायलेज आणि नवीन डिझाइन पाहायला मिळेल. या आगामी मॉडेल्सची सविस्तर माहिती प्रत्येक कारप्रेमीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय बाजारात वेगवेगळ्या कार उत्पादकांकडून वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक […]

Filed Under: Latest News

वंदेभारत एक्सप्रेसमध्ये ‘डेंटल एज’ जाणून घ्या, सेन्सोडाईन आणि टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम

May 21, 2026 by admin Leave a Comment

सेन्सोडाईन आणि टीव्ही 9 नेटवर्कने दातांच्या आरोग्या संदर्भात जागृती करण्यासाठी आता भारतीय रेल्वेच्या मुंबई ते सोलापूर वंदेभारत एक्सप्रेसमध्ये अनोखा उपक्रम सुरु केला आहे. त्यात तुम्हाला तुमच्या डेंटल एजची माहिती करुन घेता येणार आहे. तुमच्या शारीरिक वया पेक्षा तुमचे डेंटल एज कदाचित जास्त असू शकते. त्यामुळे ही तपासणी खूप महत्वाची आहे. वंदेभारत एक्सप्रेसच्या मुंबई ते सोलापूर […]

Filed Under: Latest News

‘कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील’ 6 दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या पार्टीबाबत मोठा दावा

May 21, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातील तरुण अभिजीत दीपके सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेत आले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या “कॉक्रोच जनता पार्टी” या अनोख्या सोशल मीडिया मोहिमेमुळे इंटरनेटवर मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या इंस्टाग्राम पेजला अवघ्या पाच दिवसांत 10 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. त्यामुळे अभिजीत दीपके यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कॉक्रोच […]

Filed Under: Latest News

फोन दरवाढीनंतर भारतीय बाजारात मोटोरोलाचा 12 जीबी रॅम असलेला ‘हा’ फोन कमी किमतीत झाला लाँच

May 21, 2026 by admin Leave a Comment

मोटोरोलाने भारतात Moto G37 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. तर हा फोन कंपनीच्या जी-सिरीज लाइनअपचा एक भाग आहे. यातील प्रमुख फिचर्समध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 5200mAh बॅटरी आणि अँड्रॉइड 16 यांचा समावेश आहे. चला तर मग आजच्या लेखात या फोनची किंमत किती असेल, तो विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल आणि या डिव्हाइसमध्ये कोणती फिचर्स असतील? ते जाणून […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 510
  • Page 511
  • Page 512
  • Page 513
  • Page 514
  • Page 515
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: गोविंदा कोमलसोबत नवीन Video, कॅमेरा पाहताच केलं असं काही; चर्चांना उधाण
  • Amravati Hospital Fire : 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप
  • सरकारचं सर्वात महत्वाचं पाऊल, कांद्याच्या दरात मोठी घसरण होणार; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार
  • लेक, सून आणि नातवाच्या निधनानंतर चांदगुडे कुटुंबियांचा अत्यंत मोठा निर्णय, तिघांचेही..
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी आता घराघरातील फ्रिजवर धाडी..; प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in