राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी महिला आणि बालविकास मंत्री आदिती यांच्या खासगी सचिवांवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. आदिती तटकरे यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड महिलांशी अर्वाच्च भाषेत बोलतात, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. तसेच बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचाही दावा त्यांनी केला आहे. रोहिणी खडसे यांनी माध्यमांशी […]
Latest News
सुप्रिया सुळेंनी अचानक घेतली सोनिया गांधींची भेट, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
राजकारणात सध्या विविध घडामोडींना वेग आला असून अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. काही भेटींना राजकीय पार्श्वभूमी असते, तर काही भेटी वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या […]
पाकिस्तानला लाथ मारून काढले बाहेर, अमेरिकेने काढला हुकूमचा एक्का, थेट इराणमध्ये गेली टीम..
इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता दबाव आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने मोठे संकट आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचले आहेत. पाकिस्तान या युद्धात मध्यस्थी करत आहे. मात्र, त्यांना फार काही यश मिळत नाही. आता युद्धविराम घडवण्याकरिता थेट कतार मैदानात उतरला. कतारने आपली एक टीम तेहरानमध्ये […]
“पैसे हवे तेव्हा बाबा आठवतात, नाहीतर…” स्मिता पाटीलच्या लेकावर भडकला राज बब्बर यांचा मुलगा, घरगुती वाद चव्हाट्यावर
बब्बर कुटुंबातील वाद आता घरगुती न राहता तो सर्वांसमोर आला आहे. प्रतीकने आधीच त्याचं आडनाव बदलून आणि लग्नात वडीलांना न बोलावून याचे संकेत दिले होते. आता राज बब्बर यांचा मोठा मुलगा, आर्य बब्बर, याने आपला धाकटा, सावत्र भाऊ प्रतीक याच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. प्रतीक आपल्या वडिलांचा अनादर करत असून केवळ स्वतःच्या सोयीसाठी त्यांच्या जवळ […]
देशभरात 10 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलची तिसऱ्यांदा दरवाढ, किती रुपयांवर गेला आकडा?
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसांतील ही तिसरी दरवाढ असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. ताज्या दरांनुसार पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महागले आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. इस्त्रायल – इराण आणि नंतर अमेरिका – इराण संघर्षामुळे […]
16 वर्षीय मुलीचा प्रताप, घरात सर्वत्र कोंबडीचं रक्त पसरवलं आणि…, पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर
एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीनं असं काही केलं ज्यामुळे फक्त कुटुंबियच नाही तर, पोलीस देखील चक्क 15 दिवस गोंधळात होते. त्यांना देखील कळत नव्हतं की नेमकं झालं तरी काय? मुलीने कोंबडी कापली आणि तिचं रक्त संपूर्ण घरभर पसरवलं आणि बॉयफ्रेंडसोबत फरार झाली. सुरुवातीला असं वाटलं की, काही तरी भयानक घडलं […]