• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

इकडे लपू की तिकडे लपू..? पावसाचा दणादण मारा… प्रचंड वारा सुटल्याने घराची पत्रेही उडाली; राज्यात अवकाळीने दाणादाण

May 25, 2026 by admin Leave a Comment

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळत आहे. आज अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले, त्यामुळे लोकांची दाणादाण उडाली. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चित्तेपिंपळगाव परिसरात आज अचानक विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी जोरदार हजेरी लावत मुसळधार पाऊस झाला. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे परिसरातील वातावरणात मोठा गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त […]

Filed Under: Latest News

या अभिनेत्याचं काश्मीरमधील घर स्फोटात झालेलं उध्वस्त, तरीही हसत होता अभिनेता, कारण वाचून…

May 25, 2026 by admin Leave a Comment

Bollywood Actor : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि पुढे त्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे कुणाल खेमू. अभिनयासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही अनुभव आजही लोकांच्या चर्चेचा विषय ठरतात. विशेषतः त्याच्या बालपणाशी संबंधित एक धक्कादायक घटना अनेकांना आजही हादरवून टाकते. काश्मीरमधील अशांत काळात त्याच्या कुटुंबावर […]

Filed Under: Latest News

IPL Points Table 2026: साखळी फेरीचा थरार संपला, लखनौ-मुंबईची सर्वात वाईट कामगिरी

May 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 69 व्या सामन्याच्या निकालानंतर अखेर प्लेऑफमधील चौथा संघ निश्चित झाला. रविवारी 24 मे रोजी डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने यजमान मुंबई इंडियन्सवर वानखेडे स्टेडियममध्ये विजय मिळवत प्लेऑफमध्ये धडक दिली. तर साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने कोलकाता नाईट रायडर्सववर मात करत साखळी फेरीचा शेवट विजयाने केला. अशाप्रकारे […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! विधान परिषदेची निवडणूक घ्यायची गरज आहे का? बड्या नेत्याने का केली मागणी?

May 25, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. आजपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच आता ही निवडणूक घेण्याची गरज आहे का? असा सवाल राज्यातील एका बड्या नेत्याने उपस्थित केला आहे. देशात सध्या इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाई वाढली आहे, त्यामुळे ही […]

Filed Under: Latest News

हिरो मोटोकॉर्पची मोठी घोषणा! बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येणार 12 हून अधिक नवीन मॉडेल्स

May 25, 2026 by admin Leave a Comment

वाहन उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपल्या आगामी योजना जाहीर करून ऑटो बाजारात खळबळ उडवून दिली आहे. या आर्थिक वर्षात 12 हून अधिक नवीन बाईक्स आणि स्कूटर्स लाँच करण्याची कंपनीची योजना आहे. स्कूटर मार्केटमधील पकड मजबूत करत विक्रीचा आलेख उंचावण्यासाठी हिरोने ही नवी आणि आक्रमक रणनीती आखली आहे. हे वर्ष Hero MotoCorp साठी खूप खास असणार […]

Filed Under: Latest News

नेहमीप्रमाणे नदीत गळ टाकला अन् नदीत सापडलं असं काही… मच्छीमार झाला मालामाल

May 25, 2026 by admin Leave a Comment

सांगलीतील कृष्णा नदीच्या पात्रात मच्छीमारांच्या जाळ्यात एक अवाढव्य मासा सापडल्याची थरारक घटना समोर आली आहे. हरिपूर येथील कृष्णा आणि वारणा नदीच्या पवित्र संगमावर मासेमारी करताना एका स्थानिक मच्छीमाराला तब्बल ४० किलो वजनाचा महाकाय मासा गळाला लागला. हा मासा कटला प्रजातीचा असल्याची माहिती मिळाली असून, त्याला नदीबाहेर काढताना मच्छीमाराची चांगलीच दमछाक झाली. हरिपूर येथील संगमावर एक […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 500
  • Page 501
  • Page 502
  • Page 503
  • Page 504
  • Interim pages omitted …
  • Page 518
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…
  • Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, सणासुदीच्या काळात शटडाऊन, तारखा पाहा अन्यथा फेरी वाया जाईल
  • मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी
  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in