Engineer Baikunthnath Behra found huge property: ओडिशा राज्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. दक्षता विभागाने 55 वर्षांचा सहाय्यक कार्यकारी अभियंता बैकुंठनाथ बोहरा याच्यावर बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणात धडक कारवाई केली आहे. त्याच्याकडील संपत्तीचा आकडा पाहून कारवाईला गेलेले अधिकारीही चक्रावले. छापा दरम्यान या अभियंत्याकडे दोन कोटी रुपये नगद, 300 ग्रॅमहून अधिकचे सोने, 13 महागडे भूखंड, पाच […]
Latest News
बेपत्ता तरुणाचा मृतदेह पाण्याच्या टाकीखाली सापडला, त्याला कचऱ्याच्या गाडीत टाकलं अन्… पुढे जे घडलं ते पाहून तुम्हाचाही होईल संताप
गेल्या काही दिवसांपासून राज्यात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना समोर येताना दिसत आहेत. त्यातच आता जालन्याच्या परतूर शहरात अमानुषतेचा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. परतूरमध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा मृतदेह चक्क नगरपालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीतून वाहून नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात अधिकृत रुग्णवाहिका आणि शववाहिका उपलब्ध असतानाही, […]
बळजबरीचे किसिंग सीन, नुसतं अंगप्रदर्शन..; ‘पेद्दी’मधील जान्हवी कपूरच्या सीन्सवरून मोठा वाद, भडकली गायिका
साऊथ सुपरस्टार रामचरणची मुख्य भूमिका असलेला ‘पेद्दी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. मात्र यामागचं कारण अभिनेत्री जान्हवी कपूर आहे. या चित्रपटात जान्हवीच्या भूमिकेला अभिनयाच्या दृष्टीने फारसा वाव दिला नसून फक्त अंगप्रदर्शनापुरता तिचा वापर केल्याचा आरोप दिग्दर्शकांवर होत आहे. दिग्दर्शक बुची बाबू सनावर नेटकरी प्रचंड टीका करत आहेत. चित्रपटात जान्हवीचा वापर फक्त […]
म्युझिक सुरू होते अन् अचानक… अमेरिकेत मोठी खळबळ, फेस्टिव्हलमध्येच थेट..
इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका जगाला बसत आहे. होर्मुज खाडी गेल्या तीन महिन्यापेक्षा अधिक काळापासून बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाचे संकट जगावर आहे. अमेरिकेने ज्याचा विचारही केला नाही, अशाप्रकारे इराण उत्तर देत आहे. इराण युद्धात माघार घेत नाही. इराणने अमेरिकेसमोर काही अटी ठेवल्या आहेत. यासोबतच नुकताच आणखीन काही खाडी बंद करण्याची […]
LPG Price Hike : मोठा दणका! एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ, तब्बल..
इराण आणि अमेरिका युद्धात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धात अनेक ठिकाणी एलपीजी गॅसच्या प्रकल्पाला टार्गेट करून हल्ले करण्यात आली. ज्याने उत्पादनावर थेट परिणाम होत आहे. भारत एलपीजी गॅस भारतात आणण्याकरिता प्रयत्न करत आहे. […]
पोहायला गेले ते परतलेच नाहीत, 3 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू; छत्रपती संभाजीनगरवर शोककळा
छत्रपती संभाजीनगरमधून मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. शहरालगतच्या देवळाई तांडा परिसरातील साई टेकडी येथील तलावात शनिवारी सायंकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलांपैकी तीन अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, तर दोन मुलांना सुदैवाने जीवदान मिळाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. तिघांचा बुडून मृत्यू […]