• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Sushma Andhare | घरात घुसून जाब विचारा!; 6 MPच्या बंडाच्या चर्चांवर सुषमा अंधारेंचा संताप, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

June 17, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील काही खासदार दिल्लीत असल्याची माहिती समोर येत असताना, त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदारांनी दिल्लीत महत्त्वाच्या बैठका घेतल्या असून, पुढील राजकीय रणनीतीबाबत चर्चा सुरू असल्याचे […]

Filed Under: Latest News

Video | संजय राऊतांची लोकसभा अध्यक्षासोबत बैठक सुरु; गेल्या 20 मिनिटांपासून… दिल्लीत मोठं घडणार?

June 17, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना उबाठा गटातील ६ खासदार पक्षाची साथ सोडणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. सकाळपासूनच मोठ्या घडमोडी घडताना पहायला मिळत आहे. दरम्यान संजय राऊतांनी दिल्लीतून पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यांनतर ते ओम बिर्ला यांच्या भेटीला गेल्याचं दिसत आहे. यावेळी ते गेल्या २० ते ३० मिनिटांपासून चर्चा करत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा […]

Filed Under: Latest News

Vaibhav Sooryavanshi : बॅटिंगमधून राग दिसणं दूर राहिलं, पण दोन जीवनदान मिळूनही वैभव सूर्यवंशीला आज फायदा उचलता नाही आला

June 17, 2026 by admin Leave a Comment

तिरंगी मालिकेतील मागच्या सामन्यात भारतीय अ संघाचा सुपरओव्हरमध्ये पराभव झाला. श्रीलंका अ संघाविरूद्धचा हा सामना खेळापेक्षा वादामुळे जास्त गाजला. या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकन खेळाडूंमध्ये मैदानात वादवादी, धक्काबुक्की झाली होती. भारतीय अ संघाचा आज अफगाणिस्तान अ संघाविरुद्ध सामना सुरु आहे. फायनलमध्ये प्रवेशाच्या दष्टीने भारतासाठी हा सामना करो या मरो आहे. या महत्वाच्या सामन्यात वैभव […]

Filed Under: Latest News

सर्वात मोठी बातमी! बंडखोर खासदार मूळ शिवसेना असल्याचा दावा करणार? पडद्यामागच्या मोठ्या हालचाली काय?

June 17, 2026 by admin Leave a Comment

तब्बल चार वर्षानंतर ठाकरे गटा पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे. हे सहाही खासदार केव्हाही वेगळं होण्याचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता बळावली आहे. हे खासदार संसदेत आपला वेगळा गट स्थापन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सहा खासदारांना आपणच मूळ शिवसेना असल्याचा […]

Filed Under: Latest News

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा झटका… सहा खासदारांच्या गटाला मंजूरी? लोकसभा अध्यक्षांचा निर्णय काय?

June 17, 2026 by admin Leave a Comment

प्रमोद जगताप, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील फुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याविषयीचा अर्ज कालच लोकसभा अध्यक्षांकडे सादर केल्याची मोठी माहिती समोर आली. तर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उद्धव सेनेच्या सहा खासदारांच्या गटाला मंजूरी (Operation Tiger Shivsena)दिल्याची माहिती समोर आली आहे. तर खासदार […]

Filed Under: Latest News

Sanjay Raut UNUCT | गद्दारी कराल तर याद राखा!; खासदारांच्या फुटीच्या चर्चेत संजय राऊतांचा थेट इशारा

June 17, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या भूमिकेचे कौतुक केले. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 443
  • Page 444
  • Page 445
  • Page 446
  • Page 447
  • Interim pages omitted …
  • Page 527
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in